
Iran Threatens Trump
Iran Protest 2026: ट्रम्प खवळले अन् खामेनेई घाबरले! तेहरानच्या धमकीनंतर अमेरिकेने उचलले मोठे पाऊल
इराणने यावेळी गोळी चुकणार नाही असे म्हटले आहे. इराणच्या या धमकीमुळे २०२४ च्या निवडणुक प्रचारादरम्यान पेनसिल्वहेनियात ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्लाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. लोकांमध्ये हा हल्ला इराणचे केला होता असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. त्यावेळी देखील या हल्ल्याते आरोप इराणवर लावण्यात आले होते. परंतु इराणी सरकारने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र सध्याची धमकी पाहता २०२४ चा हल्ला इराणचे केला होता याचे संकेत मिळत आहेत.
इराणने ही धमकी अशा वेळी दिली आहे, जेव्हा इराणमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी आंदोलने सुरु आहे. वाढती महागाईग, देशांतर्गत आर्थिक संकट, बेरोजगारी, रियालची प्रचंड घसरण आणि खामेनेई सरकारेचे कठोर धामर्कि निर्बंध याच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनांला चिरडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता. सुरक्षा दलांनी निदर्शकांवर गोळीबार केला होता. यामध्ये ५०० हून अधिकांचा मृत्यू, तर अनेक जखमी झाले होते. तसेच अनेक लोकांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले होते. एका आंदोलकांना अल्लाहविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली फाशीही सुनावण्यात आली होती. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती.
याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला होता. त्यांनी दावा केला होता. की, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराफान सोलतानीची आणि इतर लोकांची फाशी थांबवण्यात आली आहे. परंतु आता अमेरिका (America) गप्प बसणार नाही. अमेरिका आंदोलकांच्या मदतीसाठी सज्ज आणि लष्करी कारवाईचे सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे इराणवर थेट हल्ला होणार असल्याचे शक्यता निर्माण झाली होती.
याच वेळी मध्यपूर्वेत अमेरिकन सैन्याच्या लष्करी हालचाली देकील दिसून आल्या आहेत. अमेरिकेने सैन्याला आवश्यक हालचालीचे आदेश दिले आहेत. कतारमध्ये युद्धनैका, हवाई सैन्याची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेला त्यांच्या अणु तळांवर हल्ला झाल्यास अमेरिकी तळांवर हल्ला केला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
Iran Protest 2026: जग संपणार? इराणचा नाश निश्चित; ‘Wing Of Zion’ इस्त्रायलबाहेर, विषय काय?
Ans: इराणने डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी निशाणा चुकणार नाही असा थेट इशारा दिला आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांवरील हिंसा आणि फाशीविरोधात इराणला कडक इशारा दिला आहे. गरज पडल्यास लष्करी कारवाई केली जाईल असेही म्हटेल आहे.