Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

Tarique Rahman : बांगलादेशात संसदीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बांगलादेश नॅशनल पार्टीने यामध्ये दणदणीत विजय मिळवला असून सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झालीआहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळा लवकरच होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 01:52 PM
Tarique Rahman

Tarique Rahman

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात हसीना युगाचा अंत
  • देशाची धुरा आता Tarique Rahman कडे
  • जाणून घ्या कधी होणार शपथविधी समारंभ
Bangladesh Prime Minister Oath Ceremony Date and Time : ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) अखेर दीड वर्षानंतर संसदीय निवडणुका पार पडल्या असून यामध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने दणदणीत विजय मिळवला आहे. बांगलादेशात हसीना युगाचा अंत झाला असून तारिक रहमान (Tarique Rahman) नवे पंतप्रधान सत्तेवर येतील. BNP साठी हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. लंडममध्ये १७ वर्षांच्या निर्वासनातून परतलेल्या रहमान यांच्यासाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. खासदारांच्या शपथविधीनंतर अधिकृतपणे सत्ताहस्तांरणाची घोषणा केली जाईल आणि तारिक रहमान नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

BNP चा दणदणीत विजय

बांगलादेश नॅशनल पार्टीने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी १३ व्या संसदीय निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवले आहे. BNP ने ३०० सदस्यांच्या संसदेत २१० जागा मिळवल्या आहेत. नवी संसदेत निवडणू आलेल्या खासदारांचा शपथविधी रविवारी (१५ फेब्रुवारी) पार पडणार आहे. तर १६ किंवा १७ तारखेला तारिक रहमान पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. संध्याकाळी शपथविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशच्या नव्या नेतृत्वाचे स्वागत

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तारिक रहमान यांचे निवडणुकीतील दणदणीत विजयांनतर शुभेछ्चा दिल्या आङेत. तसेच बांगलादेशात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी भारताचा पाठिंबा दर्शवला आहे. याच वेळी पाकिस्तानने (Pakistan) देखील तारिक रहमान यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत बांगलादेशसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे.

BNP ची भारताकडे मोठी मागणी

दरम्यान सत्तेत निवडून येताच बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने भारत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. भारताला अधिकृत पत्र पाठवत BNP ने माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी तारिक रहमान यांच्या सत्तेत आलेल्या BNP पक्षाने केली आहे. शेख हसीना यांच्यावर बांगलादेशात गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावरील न्यायालयीन कारवाई आवश्यक असल्याचे BNP ने म्हटले आहे.

कोण आहेत तारिक रहमान?

तारिक रहमान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदाय जिया आणि त्यांचे पती झियाउर रहमान यांचे जेष्ठ पुत्र आहेत. खालिदा झिया यांचे ३० डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर BNP पक्षाचे नेतृत्व रहमान यांच्याकडे आणि ते पंतप्रधान पदासाठी निवडणुकीत उतरले.

तारिक रहमान गेल्या १७ वर्षांपासून बांगलादेशाबाहेर होते, परंतु एकेकाळी ते ढाक्यामध्ये खूप प्रसिद्ध होते. २००१ ते २००६ या काळात त्यांच्या आई खालिदा झिया यांच्या राजवटीत त्यांना “डार्क प्रिन्स” म्हटले जात असे. त्यावेळी खालिदा झिया पंतप्रधान असल्या तरी, रहमान यांच्याकडे खरी सत्ता होती. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते.

Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार आहेत?

    Ans: बांगलादेश नॅशनल पार्टीचे चेअरमॅन आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत.

  • Que: तारिक रहमान यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी कधी होणार आहे?

    Ans: खासदारांच्या शपथविधीनंतर १६ किंवा १९ फेब्रुवारीला तारिक रहमान पंतप्रधान पदाची शपथ घेतील.

  • Que: बांगलादेशच्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने किती जागा जिंकल्या आहेत?

    Ans: बांगलादेशच्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने ३०० सदस्यीय संसदेत २१० जगांवर विजय मिळवला आहे.

Web Title: Tarique rahman to take oath as bangladesh prime minister ceremony date and time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.