• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Thailand Legalized Same Sex Marriage Nrss

थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता; LGBTQIA समुदायामध्ये आनंदाची लाट

थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याता आली आहे. थायलंडमधील आता समलिंगी जोडपे लग्न करू शकणार आहेत. थायलंडमध्ये या कायद्यामुळे LGBTQIA समुदायामध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 26, 2024 | 12:12 PM
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता; LGBTQ समुदायामध्ये आनंदाची लाट

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बँकॉक: थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याता आली आहे. थायलंडमधील आता समलिंगी जोडपे लग्न करू शकणार आहेत. मंगळवारी, थायलंडचे राजा महा वजिरालोंगकॉर्न यांनी या ऐतिहासिक कायद्याला मंजूरी दिल्यानंतर, समलिंगी विवाह कायदा लागू झाला आहे. 22 जानेवारी 2025 पासून हा कायदा अंमलात येणार आहे. या कायद्यामुळे थायलंड समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश ठरला आहे. याआधी तैवान आणि नेपाळने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती.मिळालेल्या माहितीनुसार, कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतेही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात.

वारसा हक्क आणि दत्तक

कायद्याच्या अंमलबजावणीनंतर समलिंगी जोडपे अधिकृतरित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतील. यासोबतच, समलिंगी जोडप्यांना आर्थिक, वैद्यकीय आणि वारसा हक्क मिळणार आहेत. या कायद्यानुसार, आता समलिंगी जोडपे आता मुलांना दत्तक घेऊ शकतील आणि त्यांना आपल्या जोडीदाराच्या मालमत्तेचा वारसा हक्क देखील असेल. याव्यतिरिक्त, शासकीय दस्तऐवजांमध्ये आता पारंपारिक ‘पती-पत्नी’ किंवा ‘पुरुष-स्त्री’ याऐवजी जेंडर न्यूट्रल शब्दांचा वापर केला जाणार आहे. यामुळे समलिंगी जोडप्यांना समानतेची भावना मिळेल.

दशकभराचा लढा

या ऐतिहासिक निर्णयासाठी थायलंडमधील LGBTQIA समुदायाने गेल्या दशकभरात खूप प्रयत्न केले. या हक्कांसाठी मोठी लढाई लढली. नंतर एप्रिल 2023 मध्ये हा प्रस्ताव थायलंडच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि जूनमध्ये सिनेटमध्ये मंजूर झाला होता. आता राजाच्या मान्यतेनंतर हा कायदा अधिकृत झाला आहे. 22 जानेवारीपासून थांलंडमध्ये हा कायदा लागू होईल. या दिवशी हजाराहून अधिक समलैंगिक जोडप्यांचा सामूहित विवाह होणार आहे. याची तयारी बॅंकॉकमध्ये सुरू आहे.

नेदरलँड्सने सर्वप्रथम दिली होती मान्यता

नेदरलँड्सने 2001 साली समलिंगी विवाहाला पहिल्यांदा मान्यता दिली होती. सध्या 30 हून अधिक देशांमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर आहे. थायलंडमध्ये या कायद्यामुळे LGBTQIA समुदायामध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 2025 मध्ये कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी, बँकॉकमध्ये हजाराहून अधिक समलिंगी जोडप्यांचे सामूहिक विवाह होण्याची योजना आहे. थायलंडमध्ये हा निर्णय LGBTQ समुदायासाठी मोठे यश आहे, ज्यामुळे समलिंगी जोडप्यांना अधिकृतरित्या एकत्र येण्याची आणि कुटुंब स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: Thailand legalized same sex marriage nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • LGBTQIA
  • thailand
  • world

संबंधित बातम्या

Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू
1

Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

Feb 12, 2026 | 08:46 PM
Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Feb 12, 2026 | 08:31 PM
Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Feb 12, 2026 | 08:17 PM
हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Feb 12, 2026 | 08:15 PM
जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

Feb 12, 2026 | 08:10 PM
MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Feb 12, 2026 | 08:05 PM
‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

Feb 12, 2026 | 08:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.