Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thailand : धक्कादायक ! आठवीच्या विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आजी-आजोबांनंतर शाळेत शिक्षक व मित्रांवर वार

Thailand : थायलंडच्या बँकॉक मध्ये एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याने फायरिंग करून ३ शिक्षक आणि ४ विद्यार्थ्यांसोबत ७ लोकांची हत्त्या केली . या आधी त्याने आपल्या घरात आजी आणि आजोबा यांना सुद्धा गोळ्या मारल्या आणि नंतर तो तीच बंदूक घेऊन शाळेत आला . मिळालेल्या माहितीवरून समजले आहे . जखमी आणि मृत यांची आकडेवारी अजून स्पष्ट झाली नाही

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पहिली घरी आजी आजोबाची हत्त्या
  • शाळेत झाला जोरदार गोंधळ
  • बऱ्याच लोकांना छातीवर आणि पाठीवर लागल्या गोळ्या
  • १५ लोकं जखमी
Thailand : थायलंडच्या राजधानीत बँकॉक मध्ये एका शाळेतील घडलेली घटना समोर आली . आणि सर्वांचा थरकाप उडाला . इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार केला . याच्यात तीन शिक्षक आणि चार विद्यार्थ्यांचे असे पकडून टोटल आठ लोकांचा मृत्यू झाला आहे . या हल्ल्यानंतर त्याच मुलाने स्वतःवर सुद्धा गोळी झाडली आणि त्याच्या मृत्यू झाला .

Candida Auris: अमेरिकेत ‘कॅन्डिडा ऑरिस’ प्राणघातक बुरशीचा उद्रेक; औषधांनाही दाद न देणाऱ्या ‘सुपरबग’मुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

पहिली घरी आजी आजोबाची हत्त्या

पोलिसांच्या मते शाळेत जाण्यापूर्वी आरोपी विद्यार्थ्याने आपल्या घरी राहणाऱ्या आजी आणि आजोबांवर गोळ्या झाडून त्यांची हत्त्या केली . त्यानंतर तो ती बंदूक घेऊन शाळेत आला आणि शिक्षक व विद्यार्थ्यांवर त्याने फायरिंग करायला सुरवात केली . सुरवातीच्या काही माहितीवरून असे समजले आहे कि त्याने ती बंदूक घरातल्याच कोना एका सदस्या कडून घेतली आहे . पोलीस आता या पूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून या हल्ल्यामागील उद्देश शोधण्याचा देखील पोलीस प्रयत्न करत आहेत .

शाळेत झाला जोरदार गोंधळ

गोळीबार सुरु होताच शाळेत एकच गोंधळ उडाला . विद्यार्थी आपले जीव वाचवण्यासाठी बाहेर पळू लागले . त्याचवेळी जखमी झालेल्या लोकांना त्वरित हॉस्पिटल पोहचवले गेले . घटना घडल्या नंतर शाळेच्या बाहेर शिक्षक आणि विद्यार्थी धायमोकलून रडू लागले . एका अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने सांगितले कि सुरवातीला त्याला हा आवाज फटाक्यांचा आहे असा भास झाला . पण नंतर एका पाठोपाठ एक आवाज येऊ लागले आणि सगळ्या शाळेत दहशतीचे वातावरण तयार झाले .

Pakistan Politics: पाकिस्तानमध्ये संविधानाचा नवा वाद; न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि राष्ट्रपती झरदारींमध्ये थेट संघर्ष

बऱ्याच लोकांना छातीवर आणि पाठीवर लागल्या गोळ्या

आपत्कालीन अधिकाऱ्यांच्या मते , जखमी झालेल्या लोकांच्या छातीवर आणि पाठीवर तसेच हातावर गोळ्या लागल्या आहेत . एका अधिकाऱ्याने असे हि सांगितले कि जेव्हा त्यांची टीम शाळेत पोहोचली तेव्हा हि फायरिंगचा आवाज त्यांना येत होता . तसेच त्यांना वरच्या एका मजल्यावर एक शिक्षक मृत अवस्थेत सापडले . तर एका दुसऱ्या वर्गात एक महिला शिक्षक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या . त्यांच्या छातीवर आणि हातावर गोळ्या लागल्या होत्या .

१५ लोकं जखमी

थायलंडचे शिक्षण मंत्री प्रासेर्ट जंतारारुआंगटोंग यांनी सांगितले कि मृतांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत . तर पोलिसांच्या मते या हल्यात अजून १५ लोकं जखमी झाले आहेत . आणि त्यांच्यावर विविध हॉस्पिटल्स मध्ये उपचार सुरु आहेत . सध्या तरी पोलीस या सगळ्या घटनेची सखोल तपासणी करत आहेत . आणि या हल्ल्या मागची कारणे शोधत आहेत .

Web Title: Thailand shocking bloody attack by eighth grade student after grandparents teacher and friends attacked at school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • School news
  • Teacher
  • thailand news

संबंधित बातम्या

Teacher Salary Update: शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्टचे वेतन होणार बंद
1

Teacher Salary Update: शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्टचे वेतन होणार बंद

Defense News : ब्रह्मोसवर थायलंडची नजर; भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीत वाढला रस..
2

Defense News : ब्रह्मोसवर थायलंडची नजर; भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीत वाढला रस..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.