यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये प्रवेशापासून ते बाहेर पडण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना सीबीएसईने जारी केल्या आहेत. आता हा नवा नियम जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे
उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.शाळेच्या नवीन वेळा काय असणार आहे, जाणून घ्या?