Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायल-हमास युद्धाचे पडसाद! तुर्की संसदेने कोका-कोला आणि नेस्लेवर बंदी घातली, जाणून घ्या कारण

तुर्कीच्या संसदेने कथित इस्रायली आक्रमणाचे समर्थन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कंपन्यांचा माल फेकून दिला जाईल, असे संसदेचे अध्यक्ष नोमन कुर्तुलमुस यांनी सांगितले.

  • By Aparna
Updated On: Nov 08, 2023 | 03:48 PM
इस्रायल-हमास युद्धाचे पडसाद!  तुर्की संसदेने कोका-कोला आणि नेस्लेवर बंदी घातली, जाणून घ्या कारण
Follow Us
Close
Follow Us:

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, तुर्कीच्या संसदेने कथित ‘इस्रायली आक्रमणाला’ समर्थन देणाऱ्या आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे. तुर्की संसदेचे अध्यक्ष नोमान कुर्तुलमुस यांनी म्हटले आहे की, संसद इस्रायलच्या आक्रमणाला पाठिंबा देणारी उत्पादने वापरणार नाही. “तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्लीमध्ये, आम्ही इस्त्रायली आक्रमणास समर्थन करणार्‍या कंपन्यांची कोणतीही उत्पादने वापरणार नाही,” ते तुर्कीच्या उत्तर प्रांत ओर्डू येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

टीआरटी न्यूजनुसार, नोमान कुर्तुलमुस यांनी म्हटले आहे की, आतापासून आम्ही त्या कंपन्यांकडून काहीही खरेदी करणार नाही आणि आम्ही जे खरेदी केले आहे ते फेकून देऊ. मात्र, संसद रेस्टॉरंटमधून कोणत्या कंपनीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, याची माहिती नोमानने दिलेली नाही. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तुर्कीच्या संसदेने कोका-कोला आणि नेस्लेच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. वृत्तसंस्थेने सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की कोका-कोला आणि नेस्ले यांना संसद रेस्टॉरंटच्या मेनूमधून काढून टाकण्यात आले आहे.

इस्रायल-हमास युद्धात तुर्कीची भूमिका

गाझावरील इस्रायली हल्ल्यांबाबत तुर्कस्तानने प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यासोबतच इस्रायलला मिळणाऱ्या पाश्चात्य समर्थनाचाही निषेध केला आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान तुर्कीने इस्रायलमधून आपले राजदूत परत बोलावले होते. राजदूताच्या परतण्याबाबत तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, गाझामधील मानवतावादी शोकांतिका लक्षात घेऊन आम्ही आमच्या राजदूतांना परत बोलावले होते. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही सल्लामसलत करण्यासाठी इस्रायलमधून आमचे राजदूत परत घेतले आहेत.

Web Title: The consequences of the israel hamas war turkish parliament bans coca cola and nestle find out why nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2023 | 03:42 PM

Topics:  

  • Israel Hamas War

संबंधित बातम्या

Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू
1

Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
4

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.