Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी अमेरिकेच्या अटींची यादी घेऊन तेहरानमध्ये दाखल झाले. सुरुवातीपासूनच अमेरिका या प्रयत्नाबाबत खूप सकारात्मक दिसत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 12:12 PM
पश्चिम आशियातील युद्ध लवकरच थांबणार; 10 अटींवर एकमत

पश्चिम आशियातील युद्ध लवकरच थांबणार; 10 अटींवर एकमत

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : इराण या देशावर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. यामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. त्यातच पश्चिम आशियातील अनेक देशात प्रचंड अशांतता निर्माण करणारे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता कायमचे संपू शकते. सौदी मीडियाच्या एका वृत्तानुसार, संपूर्ण जग ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे, ती घोषणा काही तासांत अपेक्षित आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराचा अंतिम मसुदा तयार आहे आणि येत्या काही तासांत तो अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठीच्या चर्चेत काही ‘किरकोळ प्रगती’ झाली आहे. तथापि, त्यांनी पुढे असेही म्हटले की, या प्रगतीचे प्रमाण वाढवून सांगण्याची त्यांची इच्छा नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीची प्रक्रिया पुढे सरकत होती. मात्र, शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत होती. यानंतर, ट्रम्प यांनी आपल्या चीन दौऱ्यावरून परतल्यावर पाकिस्तानला इराणला पाठवले. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी अमेरिकेच्या अटींची यादी घेऊन तेहरानमध्ये दाखल झाले. सुरुवातीपासूनच अमेरिका या प्रयत्नाबाबत खूप सकारात्मक दिसत होती. दरम्यान, आता अशी बातमी येत आहे की, दोन्ही देशांमध्ये अखेर एक करार झाला आहे. शांतता चर्चेनंतर, इराण-अमेरिका अटींचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे, ज्याला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

अनेक अटींवर झाले एकमत

सर्व आघाड्यांवर तत्काळ युद्धविराम : दोन्ही देशांचे सैन्य भूमी, समुद्र आणि हवाई मार्गावरील आपली कारवाई तत्काळ थांबवेल आणि कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण युद्धविराम लागू केला जाईल.

पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला नाही : दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी आस्थापना, नागरिक किंवा तेल शुद्धीकरण कारखान्यांसारख्या आर्थिक लक्ष्यांना लक्ष्य करणार नाहीत.

माध्यमांतील युद्धाचा अंत : रणांगणावर, टीव्हीवर आणि सोशल मीडियावर चालणारा प्रचार आणि वक्तव्यांचा रक्तरंजित खेळ तत्काळ थांबवला जाईल.

सार्वभौमत्वाचा आदर : अमेरिका आणि इराण एकमेकांच्या सीमांचा आदर करतील आणि अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप थांबवतील.

Thailand Visa : थायलंड सरकारने फिरवला नियम ! भारतीय प्रवाशांसाठी ‘व्हिसा-मुक्त’ प्रवेश बंद; आता खिशातून मोजावे लागणार पैसे

Web Title: The war in west asia will end soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Iran-US War
  • War News

संबंधित बातम्या

Hormuz Toll : ट्रम्प यांचा मोठा यु-टर्न! होर्मुझमध्ये टोल वसुली रद्द; आखाती देशांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय
1

Hormuz Toll : ट्रम्प यांचा मोठा यु-टर्न! होर्मुझमध्ये टोल वसुली रद्द; आखाती देशांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला
2

US Iran War : ट्रम्प यांचा इराणला आणखी कडक इशारा; आता ‘हे’ महत्त्वपूर्ण ठिकाण हिट लिस्टवर, कधीही होऊ शकतो हल्ला

Lindsey Graham Death : ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या? युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय
3

Lindsey Graham Death : ट्रम्प यांच्या मित्राची रशियाने केली हत्या? युक्रेनवरुन परतल्यावर काही तासांतच मृत्यूमुळे विष दिल्याचा संशय

इराण घेणार खामेनेईंच्या हत्येचा बदला; ट्रम्प, नेतन्याहूंसह जगातील ‘हे’ 13 नेते ‘किल लिस्ट’मध्ये
4

इराण घेणार खामेनेईंच्या हत्येचा बदला; ट्रम्प, नेतन्याहूंसह जगातील ‘हे’ 13 नेते ‘किल लिस्ट’मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.