Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते मुर्खासारखे वागत आहेत’; इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्याने संतापला अमेरिका

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्पही नाराज असल्याचे म्हटले आहे. सीरियावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2025 | 02:21 PM
'They are acting like fools', America is angry with Israel's attack on Syria

'They are acting like fools', America is angry with Israel's attack on Syria

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायलने सीरियावर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी नेतन्याहू वेड्यासारखे वागत असल्याचे म्हटले आहे. नुकतेच इस्रायलने सीरियावर काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. यामध्ये सीरियाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले होते. सीरियातील ड्रुझ समुदायच्या संरक्षणासाठी हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले होते.

दरम्यान व्हाइट हाऊसने इस्रायलच्या या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊन म्हटले आहे की, नेतन्याहू नियंत्रणाबाहेर गेले आहेत. सतत राजकीय अजेंड्यामागे वेड्यासारखे असल्यासारखे वागत आहेत. व्हाईट हाईसच्या अधिकाऱ्याने ॲक्सिओम वृत्तसंस्थेला ही प्रतिक्रिया दिली आहे. व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना इस्रायलच्या या कृत्यांमुळे प्रयत्न असफल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जपानमध्ये राजकीय भूकंपाचे धक्के! PM इशाबा देणार का राजीनामा? दोन्ही सभागृहात गमावले बहुमत

सीरियावरील इस्रायलचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सीरियातमध्ये ड्रुझ समुदायाच्या एका स्थानिक नागरिकाची हत्या करण्यात आली होती. यानंतर ड्रुझ समुदायाने स्वेडा शहरात सीरियाच्या लष्करावर हल्ला केला. यानंततर इस्रायलने बुधवारी १६ जुलै रोजी सीरियाची राजधानी दमास्कमधील अनेक इमारतींवर हल्ला केला. यामध्ये सीरियाच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले होते.  सीरियातील ड्रुझ अल्पसंख्यांक समुदायाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हल्ला केला असल्याचे इस्रायलने म्हटले होते. यानंतर अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेप करत सीरियामध्ये युद्धबंदी झाल्याचा दावा केला होता. तसेच  हिंसाचाराचे गैरसमज म्हणून वर्णन केले होते.

गाझावरील हल्ल्यामुळे ही संतापला अमेरिका

दरम्यान गाझामध्ये देखील इस्रायली सैन्याच्या कारवाया सुरु आहेत. नुकतेचे इस्रायलमने गाझातील एका कॅथोलिक चर्चवर बॉम्ब हल्ला केला होता. यावर इस्रायलने हा हल्ला चूकुन झाला असल्याचे म्हटसले होते. शिवाय इस्रायलने गाझालीत पॅलेस्टिनी लोकांवर देखील अन्न वाटपादरम्यान गोळ्या झाडल्या होत्या. यामुळेही अमेरिकन प्रशासनात संतापाचे वातावरण आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका अमेरिकन अधिकाऱ्याने काय मुर्खपणा सुरु आहे, असे म्हटले होते. रोज अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सीरियावरील इस्रायलचा हल्ला ट्रम्पसाठी धक्का होता. तसेच गाझातील चर्चवरील हल्लाचेही उत्तर मागीतले होते. ट्रम्प यांनी नेतन्याहूंना माफा मागायला लावली होती. व्हाइट हाईसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प या घटनांवर नाराज असल्याचे म्हटले आहे.

सीरियातील हल्ला ट्रम्प साठी मोठी समस्या बनला आहे. ट्रम्प यांना सीरियामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे. यासाठी त्यांनी सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अल-जुलानी यांच्या भेटही घेतली होती. तसेच सीरियावरील निर्बंध देखील हटवले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Musk पुढे झुकणार का Trump? शत्रुत्व पडतंय भारी, नक्की काय शिजतंय अमेरिकेचे राष्ट्रपतींवर का ठरतोय मस्क शिरजोर

Web Title: They are acting like fools america is angry with israels attack on syria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
1

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
3

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
4

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.