
Russia's Air Defense System S-500
रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा
तज्ज्ञांच्या मते, रशिया भविष्यात ही संरक्षण प्रणाली चीनला विकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांवर, युरोपवर आणि आशियामध्ये धोरणात्मक दबाव वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय रशियाने या प्रणालीचा प्रस्ताव भारतासमोरही मांडला आहे. आधीच भारताकडे या संरक्षण प्रणालीतील s-400 पिढीचे संरक्षण प्रणाली आहे. या प्रणाली भारताला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात मोठी साथ दिली होती.
‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!