Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : ‘जिवंत राहायचं असेल तर….’ ; अमेरिकेचा मध्यपूर्वेत १४ देशांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा

Iran VS US-Israel : पश्चिम आशियातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराणने खामेनेईंच्या मृत्यूनंतर विनाशकारी सूडाचा प्रारंभ केला असून मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावासांना आणि लष्करी तळांना टार्गेट केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 11:13 AM
US urges Americans in middle east region to DEPART NOW amid on going iran attacks

US urges Americans in middle east region to DEPART NOW amid on going iran attacks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आक्रमक
  • मध्यपूर्वेतील तणाव शिगेला
  • अमेरिकेने १४ देशांतील नागरिकांना दिला तातडीने बाहेर पडण्याचा इशारा
US Citizens Evacuation Warning : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोट बनली आहे. इराणने मध्यपूर्वेतील देशांमधील अमेरिकन दूतावासांना आणि लष्करी तळांना घेरले आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे प्रतिहल्ले सुरुच आहेत. मात्र यामुळे मध्यपूर्वेच्या देशांमधील अमेरिकन नागरिकांचे प्राण संकटात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भीतीदायक आणि तातडीचा इशारा जारी केला आहे. मध्यपूर्वेतील १४ देशांतील आपल्या नागरिकांना अमेरिकेने तातडीने बाहेर पडण्याचे आदेश दिले आहे.

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

गंभीर सुरक्षा धोक्याचा इशारा

अमेरिकेच्या असिस्टंट सेक्रेटरी फॉर कंसुलर अफेयर्स मोरा नामदान यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये मध्यपूर्वेतील अमेरिकन नागरिकांना गंभीर इशारा देण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्याची मध्यपूर्वेतील परिस्थिती पाहता अमेरिकन नागरिकांना तातडीने उपलब्ध असलेल्या कमर्शियल फ्लाइट्स किंवा इतर कोणत्याही मार्गाने देशांतून बाहेर पडावे, इराणने आखातील देशांमधील दूतावास आणि लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. यामध्ये बहीरन, इजिप्त, इराण, इराक, इस्रायल, वेस्ट बँक-गाझा, जॉर्डन, कुवैत, लेनॉन, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, यूएई आणि येमेनमधील आपल्या नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

इमर्जन्सी टास्क फोर्स सक्रिय

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अमेरिकेने इमर्जन्सी टास्क फोर्स सक्रिय केले आहे.  अनेक ठिकाणी विमानतळे बंद करण्यात आली आहे. यामुळे आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी किंवा मायदेशी पाठवण्याचे काम ही फोर्स करत आहे.  मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहे.

रियाधमधील दूतावासावर इराणला प्रहार

याच वेळी इराणने मध्यपूर्वेतील सौदी अरेबियाच्या रियाध येथील अमेरिकन दूतावासावरही ड्रोन डागले आहे. आत्मघातकी ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  सौदी अरेबियाने याची पुष्टी केली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. परंतु हल्ल्यानंतर भीषण आग लागली असून हेवतून काळ्या धुराचे लोट येताना दिसत आहेत. या घटननेंतर जेद्दा आणि धहरानमधील नागरिकांना घरातच राहण्याचा आणि गरज पडल्यास दूतावासाशी संपर्क साधण्याचा इशारा देण्यात आला आहे.

The @SecRubio @StateDept urges Americans to DEPART NOW from the countries below using available commercial transportation, due to serious safety risks. Americans who need State Department assistance arranging to depart via commercial means, CALL US 24/7 at +1-202-501-4444 (from… pic.twitter.com/vdplAik2Sq — Assistant Secretary Mora Namdar (@AsstSecStateCA) March 2, 2026


Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने मध्यपूर्वेतील नागरिकांना ताताडीने बाहेर पडण्याचा इशारा का दिला आहे?

    Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला असून मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले करत आहे. यामध्ये विशेष करुन अमेकिन लष्करी तळांना आणि दूतावासांना लक्ष्य केले जात आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना इराणी हल्ल्यापासून वाचण्यासाठी तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: कोणत्या देशातील नागरिकांसाठी अमेरिकेने अर्लट जारी केला आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहीरन, इजिप्त, इराण, इराक, इस्रायल, वेस्ट बँक-गाझा, जॉर्डन, कुवैत, लेनॉन, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, यूएई आणि येमेनमधील आपल्या नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Middle east conflict us urges americans in middle east region to depart now amid on going iran attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.