Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार

Shooting in Texas During Iran Support Rally : मध्यपूर्वेतील तणावाचे परिणाम जगभर दिसून लागले आहे. अमेरिका-इस्रायलच्या इराणवर लष्करी कारवाईचा तीव्र निषेध केला असून टेक्सासमध्ये इराण समर्थिक रॅलीत गोळीबाराची घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 01:32 PM
Us Texas Austin Shooting 4 killed with Indian Origin Student Possible Terror Link to Middle East Conflict

Us Texas Austin Shooting 4 killed with Indian Origin Student Possible Terror Link to Middle East Conflict

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या टेक्सास राज्यात गोळीबार
  • इराण समर्थित रॅलीदरम्यान घडली घटना
  • भारतीय विद्यार्थीनीसह चार जण ठार
Iran Support Rally Violence killed Indian Student in Texas : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिकेच्या इराणवरील संयुक्त कारवाईचे पडसाद जगभरात उमटू लागले आहे. नुकतेच अमेरिकेच्या टेक्सास राज्यात इराण समर्थिक रॅलीत गोळीबाराची घटना घडली आहे. ज्यामध्ये एका भारतीय विद्यार्थीनीसह चारजण ठार झाले आहेत. यामुळे संपूर्ण देशात आणि भारतात खळबळ उडाली आहे.

Middle East Conflict : ‘जिवंत राहायचं असेल तर….’ ; अमेरिकेचा मध्यपूर्वेत १४ देशांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात भारतीय वशांच्या विद्यार्थीनी सविता शान (वय २१) चा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त मिळाले आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, टेक्सासट्या ऑस्टिनमधील एका बीयर गार्डनबाहेर गोळीबार झाला. एका ५३ वर्षी हल्लेखोराने अचानक रस्त्यावरील नागरिकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या भीषण गोळीबार भारतीय विद्यार्थीनी सविता शान आणि आणखी तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात १४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने प्रत्युत्तरदाखल हल्लेखोराला जागीच ठार केले. नडियागाड डियाग्ने अशी याची ओळख पटवण्यात आली आहे.

कोण होती सविता शान?

२१ वर्षीय सविता शान ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होती. यावर्षी तिची पदवी पूर्ण होणार होती. परंतु तिचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाला. सविता ऑस्टिन तमिळ संगम यांसारख्या सामाजिक संस्थांमध्ये देखील सहभाग घेत असे. विद्यापीठाचे अध्यक्ष डिम डेविस यांनी तिचे वर्षन एक प्रतिभाशाली विद्यार्थीनी, निष्ठावान मैत्रीण आणि प्रेमळ मुलगी म्हणून केले आहे. तसेच या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

हल्लेखोराचे दहशतवादाशी कनेक्शन

हल्लेखोराची ओळख नडियागाड अशी पटवण्यात आली असून को मूळचा स्थलांतरित असल्याचे समोर आले आहे. हल्ल्याच्या वेळी त्याच्या हातात इराणचा ध्वज आणि अल्लाहची संपत्ती असे वाक्य लिहेलेला टी-शर्ट घातलेला होता. नुकतेच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जाक आहे. सध्या एफबीआय या घटनेची सखोल चौकशी करत आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत दहशताची वातावरण पसरले आहे. तसेच सरकारने ना देशभरातील दहशतवादविरोधी संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही संशायस्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांमी देण्याचे आवाहन केले आहे.

PaK-Afghan War : मध्यपूर्वेत आग लागली असताना दक्षिण आशियातही युद्ध सुरुच; तालिबानचा थेट पाक सीमेत घुसून वार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत कुठे घडली गोळीबाराची घटना?

    Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे गोळीबाराची घटना घडली आहे.

  • Que: अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील गोळीबारात नेमकं काय घडलं?

    Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका अज्ञात व्यक्तीने अचानक रस्त्यावरील नागरिकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये एका भारतीय विद्यार्थीनीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात १४ जखमी झाले आहेत.

  • Que: कोण होती भारतीय विद्यार्थीनी सविता शान?

    Ans: २१ वर्षीय सविता शान ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होती. यावर्षी तिची पदवी पूर्ण होणार होती. परंतु तिचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाला.

  • Que: टेक्सासमधील गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची काय ओळख पटवण्यात आली आहे?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव नडियागा डियाग्ने असून (वय ५३) तो मूळचा सेनेगलचा रहिवासी आहे. त्याने हल्ल्यावेळी इराणचा ध्वज घेतला होता. तसेच अल्लाहची संपत्ती असलेला टीशर्ट घातला होता. यामुळे इराणवरील अमेरिका-इस्रायलच्या कारवाईमुळे हा गोळीबार झाला असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Iran israel war us texas austin shooting 4 killed with indian origin student possible terror link to middle east conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग
1

ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात
2

World War 3 : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात

Middle East Conflict : ‘जिवंत राहायचं असेल तर….’ ; अमेरिकेचा मध्यपूर्वेत १४ देशांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा
3

Middle East Conflict : ‘जिवंत राहायचं असेल तर….’ ; अमेरिकेचा मध्यपूर्वेत १४ देशांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
4

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.