Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PaK-Afghan War : मध्यपूर्वेत आग लागली असताना दक्षिण आशियातही युद्ध सुरुच; तालिबानचा थेट पाक सीमेत घुसून वार

Pak-Afghan War : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान दक्षिण आशियातही युद्धाचा भडका उडाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवर वाद सुरुच आहे. तालिबानी सैन्याने थेट पाकिस्तानच्या सीमेत वार केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 12:39 PM
Pakistan–Afghanistan border conflict Talibani fighters crossing into Pakistani territory capturing security posts

Pakistan–Afghanistan border conflict Talibani fighters crossing into Pakistani territory capturing security posts

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील तणावादरम्यान दक्षिण आशियातही युद्धाचा भडका
  • तालिबानचा थेट पाक सीमेत घुसून वार
  • ५ पोलिस चौक्यांवर ताबा
Pakistan Afghanistan War News in Marathi : इस्लामाबाद/काबूल : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान दक्षिण आशियातही दोन शेजारी राष्ट्रांमध्ये युद्ध पेटलेले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघर्ष (Afghanistan Pakistan Conflict) सुरु असून ‘डूरंड सीमारेषेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. नुकतेच तालिबानी सैनिकांनी पाक सीमा ओलांडून पाच महत्त्वाच्या लष्करी चौक्यांवर ताबा घेतला आहे. या भीषण संघर्षामुळे सीमावर्ती भागांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सध्या हे युद्ध भयंकर होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

५ चौक्यांवर ताबा आणि लष्करी हानी

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवनेदन जारी करत दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना प्रत्युत्तर दिले आहे. कांधार प्रदेशातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यांतील ३, तर खोस्तमधील अली-शेर येथील २ चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी पाकिस्तानी पोलिस आणि तालिबानी लढवय्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहेत. तसेच तालिबानने एका सैनिकाला जिवंत पकडल्याचा दावा केला आहे.

खैबर पख्तूनख्वा आणि बलोच नागरिकांना इशारा

तालिबानने इशारा दिला आहे की, हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नव्हे तर पाकिस्तानी सैन्याकडून खैबर पख्तूनख्वा आणि बलोच नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला आहे. तालिबानचे गुप्तचर अधिकारी जबर नोमानी यांनी खैबर पख्तूनख्वा आणि बलोच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Noor Khan Airbase वर हल्ला

याशिवाय या कारवाईच्या एक दिवस आधीच तालिबानने रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर आणि क्वेट्टामधील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयावर यशस्वी हवाई हल्ला केला होता.  तालिबानच्या मते, पाकिस्तानी विमानांनी काबूल आणि बग्राममधील त्यांच्या तळांवर केलेल्या घुसखोरीचा हा सूड आहे. या हल्ल्यात खैबर पख्तूनख्वामधील घेलानी लष्करी तळाचेही मोठे नुकसान झाले आहे. रावळपिंडीसारखा सुरक्षित भागही आता तालिबानच्या टप्प्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.

का सुरु आहे पाक-अफगाण वाद?

पाकिस्तान अफगाणिस्तान वाद (Pak-Afghan Conflict) काही नवीन नाही. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी देखील सीमेवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या वादाचे मुख्य कारण म्हणजे १३२ वर्षे जुनी ड्युरंड सीमारेषा आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.

Noor Khan Airbase: पाकिस्तानमध्ये आणीबाणी! Pakistan हवाई दलाचा प्रमुख हवाई तळ जाळून खाक; तालिबानचा सर्वात मोठा प्रहार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये नेमका वाद का सुरु आहे?

    Ans: पाकिस्तान अफगाणिस्तान वाद १३२ वर्षे जुना असूून डूरंड रेषेवरुन सुरु आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.

  • Que: तालिबानने पाकिस्तानच्या कोणत्या भागांत किती चौक्यांवर ताबा घेतला आहे?

    Ans: पाकिस्तानच्या कांधार प्रदेशातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यांतील ३, तर खोस्तमधील अली-शेर येथील २ चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत.

Web Title: Pakistan afghanistan border conflict talibani fighters crossing into pakistani territory capturing security posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
3

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
4

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.