Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! H-1B सिस्टीममध्ये ‘हे’ मोठे बदल प्रशासनाकडून प्रस्तावित, भारतीयांची चिंता वाढली

H1B visa ban proposal 2026 : ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसावरील आक्रमक भूमिकेमुळे भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीयांना मोठा झटका दिला आहे. यासंदर्भात एक नवे विधेयक सादर करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 04:35 PM
H1B visa ban proposal 2026

H1B visa ban proposal 2026

Follow Us
Follow Us:
  • H-1B व्हिसावर ३ वर्षांची बंदी प्रस्तावित
  • OPT बंद करण्याचा प्रस्ताव
  • भारतीयांमध्ये धास्ती
America H-1B Visa News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये ‘एंड एच-१बी व्हिसा अब्यूज ॲक्ट २०२६’ नावाचे एक नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे एच-१बी व्हिसावर पुढील ३ वर्षांसाठी पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार एली क्रेन यांनी हे विधेयक मांडताना म्हटले की, सरकारने मोठ्या कंपन्यांच्या नफ्यासाठी नाही, तर आपल्या कष्टाळू SA नागरिकांसाठी काम केले पाहिजे. अमेरिकन जनतेला नोकऱ्यांपासून वंचित ठेवणाऱ्या एच-१बी सिस्टीमवर लगाम लावणे ही आमची जबाबदारी आहे.

हे देखील वाचा : H-1B Visa : भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद? ट्रम्प सरकाराचा मोठा निर्णय; व्हिसा इंटरव्ह्यू आता थेट २०२७ मध्ये?

एच-४ आणि ओपीटी वरही संक्रांत

हे विधेयक केवळ एच-१बी व्हिसापुरते मर्यादित नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. एच-१श्री धारक आपल्या पती पत्नी किंवा मुलांना ज्या व्हिसावर अमेरिकेला नेतात, तो एच-४ व्हिसा कायमचा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत कामाचा अनुभव घेण्यासाठी मिळणारा ‘ओपीटी’ कालावधीही संपवण्याचा प्रस्ताव आहे.

विधेयकातील प्रस्तावित महत्त्वाचे बदल

  • एच-१बी व्हिसाची संख्या ६५,००० वरून घटवून केवळ २५,००० केली जावी
  • लॉटरी पद्धत बंद करून ज्यांचा पगार सर्वाधिक, त्यांनाच व्हिसा देण्याची मागणी
  • कंपन्यांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांना कोणताही योग्य अमेरिकन उमेदवार मिळाला नाही आणि त्यांनी कर्मचाऱ्याऱ्यांची कपात केलेली नाही
  • वार्षिक पगार २ लाख डॉलर आहे, त्यांनाच दिला जावा एच-१बी व्हिसा
  • व्हिसा धारकाना एकाच वेळी अनेक नोकऱ्या करण्यापासून किवा थर्ड पार्टी एजन्सीमध्ये काम करण्यापासून रोखले जावे.

सर्वाधिक फटका भारतीय व्यावसायिकांना

या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय एच-1बी व्हिसा व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. कायदेशीर व्हिसा स्टॅम्प नसल्यामुळे लोकांना अमेरिकेत नोकऱ्यांवर परतणे कठीण होत आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. शिवाय नव्या नियमांमुळे, सोशल मीडिया व्हेरिफिकेशन, कडक तपासणी, वाढलेली फी, आणि त्याच्या प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय आयटी क्षेत्रातील लोकांची चिंता वाढली आहे.

या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या, अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न, शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा : भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Trump administration proposes 3 year ban on h 1b visas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • H-1B Visa

संबंधित बातम्या

Russian Oil : ‘140 कोटी जनतेच्या हिताशी तडजोड नाही!’ अमेरिकेच्या रशियाकडून तेल खरेदीच्या नव्या कायद्यावर भारताची आक्रमक भूमिका
1

Russian Oil : ‘140 कोटी जनतेच्या हिताशी तडजोड नाही!’ अमेरिकेच्या रशियाकडून तेल खरेदीच्या नव्या कायद्यावर भारताची आक्रमक भूमिका

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
2

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
3

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
4

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.