Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?

India-US-Russia Relations : जगातील दोन महासत्ता देश अमेरिका आणि रशिया भारतासोबत मैत्री अधिक बळकट करण्यावर भर देत आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी काही तासांच्या अंतराने भारताचे भरभरुन कौतुक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 02:26 PM
Trump-Modi-Putin

Trump-Modi-Putin

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प-पुतिन यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव
  • भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?
  • जाणून घ्या
India-Russia-US Relations : जगातील दोन महासत्ता देश अमेरिका आणि रशिया भारतासोबत मैत्री अधिक बळकट करण्यावर भर देत आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी काही तासांच्या अंतराने भारताचे भरभरुन कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना चांगले मित्र म्हटले आहे, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताला एक विश्वासू भागीदार म्हणून संबोधले आहे. दोन्ही देश एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. मात्र, भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा या देशांचा प्रयत्न सुरु आहे. यामागे नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? दोन्ही देशांना भारताची साथ का हवी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

US-India Trade Deal : ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिकेत लवकरच आता…’; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी त्यांचे अत्यंत खास आणि जवळचे मित्र आहेत. भारत आणि अमेरिकेत लवकरच मोठा व्यापार करार होईल असेही संकेत ट्रम्प यांनी दिले. आतापर्यंत त्यांनी भारताच्या आयात करारांवर टीका केला होता. तसेच टॅरिफही लादले होते. आता मात्र, ट्रम्प यांचे सूर बदलले असून भारतासोबत व्यापार करण्यास उत्सुकता दाखवत आहेत.

पुतिन काय म्हणाले?

दुसरीकडे पुतिन यांनी देखील भारताचे कौतुक केले आहे. सेंट पीटर्सबर्ग येथील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान त्यांनी भारताला दीड अरब लोकंसख्येचा महान देश आणि मोठी लोकशाही म्हणून संबोधले. तसेच अमेरिकेच्या भारतावर दबावाही त्यांनी विरोध केला. १९४७ पासून रशिया भारतातील व्यापार ४३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारताला विश्वासू भागीदार संबोधले. तसेच त्यांनी भारताच्या स्वतंत्र भूमिकेचेही कौतुक केले. भारत कोणाच्याही दबावापुढे झुकला नाही. हीच परराष्ट्र रणनीती रशियाला भोवली.

महासत्तांमध्ये का स्पर्था सुरु आहे?

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सत्तेत संतुलन राखण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे अमेरिकेला भारताच्या पाठिंब्याची गरज आहे. चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका भारताशी जवळीक साधून आहे. तर पाश्चिमात्य देशांपासून वेगळ्या झालेल्या रशियालाही भारतासारखा विश्वासू मित्र हवा आहे.

यामागचे कारण म्हणजे, भारत जगतील वेगाने वढणारी अर्थव्यवस्था आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला या देशाची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. यामुळेच दोन्ही देश भारतासोबत जवळीक वाढवण्यास उत्सुक आहेत. एवढेच नव्हे, तर युरोपीय देश देखील भारतासोबत संबंध साधून आहेत.

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार

Web Title: Trump putin praise pm modi what is the strategy russia india america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
3

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.