Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांच्यावरील लैगिंक अत्याचार आणि मानहानी प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात फेडरल न्यायालयाने दिलेला निर्णय कायम राहिले असे सांगत ट्रम्प यांची याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 11:17 AM
Trump Sexual Assault Case

Trump Sexual Assault Case

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
  • लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Trump Sexual Assault Case : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. लैंगिक अत्याचार आणि मानहानी प्रकरणात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांची याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेडरल न्यायालयाने दिलेल्या निर्णय कायम राहिले असेल म्हटले आहे. यामुळे ट्रम्प यांनी माजी लेखिका. ई जीन कॅरोल यांना ५० लाख डॉलर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Germany Mass Shooting : जर्मनीत पुन्हा गोळीबाराचा थरार! स्टाड शहरात 6 जणांचा मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण

नेमकं काय आहे प्रकरण?

१९९० च्या दशकात घडल्याच्या एका आरोपाशी या प्रकरणाचा संबंध आहे. ई. जीन कॅरोल यांनी २०१९ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्.या पुस्तकात ट्रम्प यांनी त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. हे आरोप ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी कॅरोल यांना ओळखत नसल्याचाही आरोप केला आहे.

ट्रम्प यांच्यावरील आरोप

मे २०२३ मध्ये ट्रम्प यांना मॅनहॅटनमधील फेडरल ज्युरीने ई. जीन कॅरोल यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि मानहानीसाठी जबाबादार धरले होते. मात्र, बलात्काराच्या आरोप ट्रम्प जबाबदार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. यानंतर ट्रम्प यांनी फेडरल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने फेडरल कोर्टाने दिलेला निकाल कायम राहिले असे सांगत ट्रम्प यांची अपील ऐकण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांना मोठ झटका बसला आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचे म्हटले. त्यांनी फेडरल न्यायालयाचा निर्णय चुकाचा असल्याचे सांगत आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा पुनरुच्चा केला. दुसरकीडे कॅरोल यांच्या कायदेशीर पथकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच हा न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा विजय असल्याचे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णायामुळे अमेरिकेतील अगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आधीच इराण युद्धामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होत चालली आहे. अशा परिस्थिती या निर्णयाने ट्रम्प सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?

Web Title: Trump sexual assault case supreme court rejects appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Germany Mass Shooting : जर्मनीत पुन्हा गोळीबाराचा थरार! स्टाड शहरात 6 जणांचा मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण
1

Germany Mass Shooting : जर्मनीत पुन्हा गोळीबाराचा थरार! स्टाड शहरात 6 जणांचा मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?
2

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा
3

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत
4

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.