Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फार्मा सेक्टरला अमेरिकेचा झटका; ट्रम्प यांचा टॅरिफ सवलती रद्द करण्याचा इशारा

Tariff War: ट्रम्प यांनी फार्मास्यूटिकल कंपन्यांना दिलेली सवलत लवकरच संपेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटाका सर्वात जास्त भारताला बसण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2025 | 02:44 PM
Trump signals tariff on pharma imports, Indian pharma sector could face impact

Trump signals tariff on pharma imports, Indian pharma sector could face impact

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या मनमानी कारभारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जगभरात व्यापार युद्ध सुरु झाले आहे. याच दरम्यान चीनवर देखील अतिरिक्त कर लादल 104% कर लागू केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी फार्मास्यूटिकल कंपन्यांना दिलेली सवलत लवकरच संपेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटाका सर्वात जास्त भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात औषधे निर्यात करतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (08 एप्रिल) घोषणा केली आहे की, अमेरिका लवकरच फार्मास्यूटिकल कंपन्यांवर मोठे शुल्क लागू करणार आहे.

जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- अमेरिकेचा चीनवर 104% टॅरिफचा घणाघात; चीन म्हणाला, माघार घेणार नाही…

भारताला मोठा फटका

ट्रम्प यांच्या हा निर्णय अशा वेळी आहे जेव्हा, गेल्या आठवड्यापासून ट्रम्प यांनी भारतावर लादलेला 26% परस्पर शुल्क लागू करण्यात आला आहे. भारत आपल्या औषधनिर्मितीपैकी 31.5% निर्याता अमेरिकेला करतो.  शिवाय, चीनवरही 104% नवीन कर लागू केला आहे. वॉशिंग्टन नॅशन रिपब्लिकन कमिटीच्या भाषणात हा निर्णया जाहीर करताना चीनचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु भारताचा कोणताही उल्लेख नव्हता. यामुळे फार्मास्यूटिकल कर नेमका कोणत्या देशावर लागू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशभरात औषध कंपन्या सुरु होणार – ट्रम्प

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, दरवाढीनंतर, सर्व औषध कंपन्या देशाच्या भागात कारखाने सुरु करतील.. ट्रम्प यांनी परस्पर कराची घोषमा कतेल्यानंतर औषधनिर्मिती, तांबेव, सेमीकंडक्टर, लाकूड, सोने. उर्जा आणि काही खनिजे जी अमेरिकेसाठी उपयुक्त आहेत ती करमुक्त करण्यात आली होती. फार्मास्यूटिकल कंपन्यांना करातून सवलत मिळाली होती कारण अमेरिका औषधे मोठ्या प्रमाणात आयात करतो. विशेष करुन भारतातून येणार जेनेरिक मेडिसिन्स, अमेरिकेच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत खर्च कमी ठेवण्यास मदत करतात.

व्यापर युद्धचा वाढता धोका

सध्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारावर चर्चा करत आहे. यामुळे टॅरिफचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा आणि डेटा विश्लेषण कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार्मास्यूटिकल कंपन्यांवरील सवलत रद्द झाल्यास यामुळे व्यापारात आणखी गोंधळ उडेल. यामुळे जागतिक व्यापारात मंदीची भिती वाढेल.

सध्या अमेरिका अनेक देशांशा करारावर वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेवर भर देत आहे. अनेक जपान, बांगलादेश, व्हिएतनाम वाटाघाटी करण्यास तयार झाले असून चीनने मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांनी चिडून चीनवर अतिरिक्त 50% कर वाढवत 104% कर लागू केला आहे. ट्रम्प यांच्या हेकेकोरपणा आणि मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा बिकट परस्थिती निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मानवजातीसाठी धोक्याची घंटा? बाबा वेंगा यांनी सांगतिलेले विनाशाचे भयानक भाकित, जाणून घ्या काय आहे?

Web Title: Trump signals tariff on pharma imports indian pharma sector could face impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.