Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Trump vs Media : व्हाईट हाऊसमधील पत्रकारांचा प्रवेश रोखल्याच्या मुद्द्यावर CNN, MS NOW आणि Politico यांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात First Amendment अंतर्गत न्यायालयात धाव घेतली आहे. माध्यमांचा दावा आहे की सरकारच्या धोरणांवर किंवा रिपोर्टिंगवर असहमती असल्यामुळे पत्रकारांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश नाकारता येऊ नये.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 21, 2026 | 05:34 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमकं काय झालं 
  • माध्यमांचा काय दावा आहे
  • आता प्रकरण कुठे जाणार
Trump vs Media : १८ सप्टेंबरला अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी CNN , MSNOW , आणि POLITICO या माध्यमांवर व्हाईट हाऊस वर वार्तांकन करण्यास बंदी घातली . या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत कि हे ट्रम्प यांच्या स्वभावाला अपेक्षितच होतं .

पण अशा प्रकारे समाज माध्यमांवर बंदी घालणे हे अमेरिकेसाठी देखील योग्य नाही . यामुळे जगभरात लोकशाहीवर बोलायला अमेरिकेचा नैतिक अधिकार कमी होऊ शकतो . किंवा अमेरिकेच्या लोकशाहीवादी वक्तव्यांवर चेष्टा होऊ शकते . असे बोलले जात आहे .

नेमकं काय झालं

१८ सप्टेंबरला ट्रम्प यांनी CNN ,MSNOW आणि POLITICO या समाज माध्यमांवर व्हाईट हाऊस प्रवेशास बंदी घातली . तसे त्यांचे व्हाईट हाऊस मधील प्रवेशाचे पासेस रद्द केले . त्यांचा प्रवेश नाकारला . कारण ट्रम्प यांच्या मते हे तिन्ही समाज माध्यमे ट्रम्प यांच्या विरोधात खोटी माहिती , खोट्या बातम्या पसरवीत आहेत .

आणि ट्रम्प यांच्या विरोधात काम करत आहेत . याआधीही ट्रम्प यांचे पत्रकारांचे टोकदार संभाषण आपण पाहिलेले आहे . ट्रम्प यांना त्यांच्या सोयीचे प्रश्नच आवडत असल्याचे बोलले जात आहे . किंवा काही समाज माध्यमे ही ट्रम्प यांची आवडती असल्याचे देखील बोलले जाते .

world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

माध्यमांचा काय दावा आहे

बंदी केलेल्या संस्थांचे मत असे आहे कि , सरकारला एखाद्या माध्यमाच्या रिपोर्टींगशी असहमती असल्यामुळे त्याचा पत्रकाराचा प्रवेश रद्द करता येऊ नये . त्यांच्या निवेदनानुसार या कारवाईमुळे प्रेसच्या स्वातंत्र्यावर आणि सरकारवर स्वतंत्रपणे नजर ठेवण्याच्या माध्यमांच्या भूमिकेवर परिणाम होऊ शकतो .

त्यांनी याच आधारावर First Amendment अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे . त्यामुळे हा वाद आता वाढला असून ट्रम्प विरुद्ध मीडिया असा झाला आहे . यावर न्यायालय काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरेल .

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

आता प्रकरण कुठे जाणार

खटला Washington D.C. येथील U.S.District Court मध्ये दाखल करण्यात आला असून , माध्यमांनी व्हाईट हाऊसचा प्रवेश तातडीने पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे . या प्रकरणावर लवकरच आपत्कालीन सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे .

याआधीही AP आणि CNN पत्रकार Jim Acosta यांच्या व्हाईट हाऊस प्रवेशावरून ट्रम्प प्रशासनाशी न्यायालयीन संघर्ष झाला होता . त्यामुळे सध्याचा खटला अमेरिकेत सरकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या मर्यादांबाबत महत्वाचा कायदेशीर वाद ठरू शकतो .

Web Title: Trump vs media closed the door see you in court then cnn msnow politico slams the trump administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Marathi News
  • Top Marathi News Today
  • US White House

संबंधित बातम्या

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
1

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
2

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
3

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.