Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर नवा टॅरिफ बॉम्ब! 22 देशांना पत्र, भारतासाठीही धोका?

Donald Trump new Tariff policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार व्यवस्थेला हादरवणारा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 11, 2025 | 09:11 AM
Trump's new tariff policy 22 countries told about new U.S. tax rules

Trump's new tariff policy 22 countries told about new U.S. tax rules

Follow Us
Close
Follow Us:

Donald Trump new Tariff policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार व्यवस्थेला हादरवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी २२ देशांवर नव्या आयात शुल्कांची (टॅरिफ) घातलीय भलीमोठी यादी जाहीर केली असून, प्रत्येक देशाला यासंदर्भात अधिकृत पत्रही पाठवले आहे. या नव्या टॅरिफ धोरणांची अंमलबजावणी येत्या १ ऑगस्ट २०२५पासून केली जाणार आहे.

या नव्या कर प्रणालीमध्ये फिलीपिन्स, श्रीलंका, ब्राझील, लिबिया, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान, बांगलादेश यांसारख्या देशांचा समावेश आहे. काही देशांवर २०% पासून थेट ५०% पर्यंत शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्यावरही ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किमतींमध्ये मोठा उतार पाहायला मिळत आहे.

 कोणत्या देशावर किती टक्के टॅरिफ?

देशाचे नाव कर दर (%)
ब्राझील ५०%
म्यानमार, लाओस ४०%
कंबोडिया, थायलंड ३६%
बांगलादेश, सर्बिया ३५%
इंडोनेशिया ३२%
श्रीलंका, लिबिया, इराक, अल्जेरिया ३०%
दक्षिण आफ्रिका, बोस्निया ३०%
जपान, ब्रुनेई, कझाकस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया २५%
फिलीपिन्स २०%

भारत व चीनवर निर्णय बाकी!

सर्वांच्या नजरा सध्या भारत आणि चीनवर केंद्रित आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनाने यावर अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. पूर्वी चीनवर कठोर टॅरिफ लादल्यानंतर जगभरात व्यापार युद्धाचे वादळ उठले होते. त्यामुळे यावेळी ट्रम्प प्रशासन जास्त सावधगिरीने आणि टप्प्याटप्प्याने निर्णय घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक

औषधांपासून धातूंपर्यंत सर्व गोष्टींवर टॅरिफ!

अमेरिकेने यावेळी केवळ धातूंवरच नव्हे, तर औषधनिर्मिती उत्पादनांवरही कर लावले आहेत. ट्रम्प यांचा उद्देश स्पष्ट आहे  देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, आणि परकीय आयातीवरील अवलंबन कमी करणे. विशेषत: तांब्यावरील ५० टक्के करामुळे, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम व ऊर्जा क्षेत्रात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका आता परदेशातून तांबे आयात करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बिलावल भुट्टोंचा मोठा गौप्यस्फोट! पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर

ही पॉलिसी का ठरते भारतासाठी महत्त्वाची?

भारत अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारांसोबत व्यापार करतो. जर अमेरिकेने भारतावरही टॅरिफ लादले, तर त्याचा थेट परिणाम भारतीय निर्यातदार, स्टार्टअप्स, फार्मा कंपन्या व आयटी सेवा यांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे भारताकडूनही लवकरच यावर स्पष्ट भूमिका येण्याची शक्यता आहे.

Web Title: Trumps new tariff policy 22 countries told about new us tax rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • india
  • Japan
  • Russia

संबंधित बातम्या

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या
1

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या

India-Bangladesh Rift: ‘आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!’ बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात
2

India-Bangladesh Rift: ‘आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!’ बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात

Mock Drill : ‘या’ जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजता होणार ब्लॅकऑट; सरकारची नेमकी काय आहे योजना?
3

Mock Drill : ‘या’ जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजता होणार ब्लॅकऑट; सरकारची नेमकी काय आहे योजना?

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा
4

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.