Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्कीचा मोठा निर्णय! LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला बंदरावर प्रवेश नकारला; कारण काय ?

Turkey Denies LGBTQ+ Cruise Ship Entry : LGBTQ+ समुदायाबाबतच्या धोरणांवरुन चर्चेत राहिलेला तुर्कीने पुन्हा एकदा खळबळजनक निर्णय घेतला आहे. तुर्कीने LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला आपल्या दोन प्रमुख बंदरावर प्रवेश नाकारला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 02:35 PM
Turkey Denies Port Entry to LGBTQ+ Cruise Ship

Turkey Denies Port Entry to LGBTQ+ Cruise Ship

Follow Us
Follow Us:
  • LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला तुर्की बंदरावर प्रवेश नकारला
  • कारण काय?
  • जाणून घ्या
Turkey Denies LGBTQ+ Cruise Ship Entry : LGBTQ+ समुदायाबाबतच्या धोरणांवरुन चर्चेत राहिलेला तुर्कीने पुन्हा एकदा खळबळजनक निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. तुर्कीने LGBTQ+ समुदायाच्या पर्यटकांसाठीच्या एका अलिशान क्रूझ जहाजाला आपल्या दोन प्रमुख बंदरावर थांबवण्यास नकार दिला आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी नैतिक मूल्यांचा हवाला देत हा निर्ण. घेतला आहे. या निर्णयानंतर क्रूझला संपूर्ण प्रवासाचा मार्ग बदलावा लागला आहे. आता हे जहाज इजिप्तच्या दिशेने रवाना झाले आहे.

France-Spain Wildfire : स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर; उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट, मृतांच्या आकड्यात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, अटलांटिस इव्हेंट्स या अमेरिकास्थित ट्रॅव्हल कंपनीने स्कार्लेट लेडी जहाजांवर १० दिवसांची अथेन्स ते व्हेनिस सफर चे आयोजन केले होते. ०५ जुलै पासून १० दिवसांची टूर आयोजित करण्यात आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाज तुर्कीमधील कुसादासी रिसॉर्ट शहरात आणि इस्तंबूलच्या बंदरावर थांबणार होते.

मात्र, तुर्की सरकारने दोन्ही बंदरावर थांबवण्यास जहाजाला नकार दिला. तुर्की सरकारने हा निर्णय देशाच्या सामाजिक रचनेशी आणि नैतिक मूल्यांशि विसंगत असल्याचे सांगितले. सध्या आयोजकांनी जहाजाचा मार्ग बदलला आहे. तुर्कीऐवजी हे जहाज आता इजिप्तची राजधानी कैरो आणि ग्रीसमधील क्रेट बेटावर थांबणार आहे. या टूरमध्ये सुमारे १,९०० LGBTQ+ प्रवासी सहभागी होणार असून सर्वात जास्त अमेरिकेतील लोकांचा सहभाग आहे.

कंपनीकडून नाराजी व्यक्त

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तुर्कीच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. केवळ LGBTQ+ प्रवाशांमुळे एखाद्या देशाने प्रवेश नाकारण्याची ही पहिलीच घटना असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. कंपनीने स्पष्ट केले की, ही टूर कोणत्याही राजकीय हेतून काढण्यात आलेली नाही. याचा उद्देश केवळ पर्यटन आणि संस्कृतीचा आदर करणेच आहे.

तुर्कीची प्रतिक्रिया

तुर्की सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित गटाचे वर्तन देशाच्या सामाजिक रचनेशी आणि नैतिक मुल्यांच्या विरोधात आहे. यामुळे जहाजाला कुशादासी बंदरावर थांबण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात तुर्कीने LGBTQ+ समुदायाशी संबंधित अनेक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहे. प्राइड मार्चवरही बंदी घातली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीवर टीका केली जात आहे.  LGBTQ+ समुदायाच्या क्रूझला प्रवेस नाकारल्यानेही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Trump on Khamenei Funeral : ‘ आम्ही आठवड्याभराची मुभा दिली’ ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

Web Title: Turkey denies port entry to lgbtq cruise ship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • LGBTQIA
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
1

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
2

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
3

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
4

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.