Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

UAE-Iran Tension : संयुक्त अरब अमिरातीने आपल्या प्रादेशिक सागरी हद्दीत रोखण्यात आलेल्या इराणच्या ड्रोन हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. UAEने या घटनेला “धोकादायक वाढ” म्हटले असून, देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया सहन केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 31, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • UAE कडून इराणच्या ड्रोन हल्ल्याचा निषेध
  • धोकादायक वाढ म्हणत इराणला इशारा
  • प्रत्युत्तरचा पूर्ण आणि कायदेशीर अधिकार
UAE-Iran Tension : संयुक्त अरब अमिरातीने ( UAE ) आपल्या प्रादेशिक सागरी हद्दीत रोखण्यात आलेल्या इराणच्या ड्रोन हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे . या घटनेला UAE ने धोकादायक वाढ असे संबोधले असून आपल्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला कोणताही धोका सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे . तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण आणि कायदेशीर अधिकार राखून ठेवला असल्याचे UAE ने म्हंटले आहे .

UAE कडून इराणच्या ड्रोन हल्ल्याचा निषेध

संयुक्त अरब अमिरातीने आपल्या सागरी हद्दीत रोखण्यात आलेल्या इराणी ड्रोन हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . UAE च्या मते , अश्या प्रकारच्या लष्करी कारवायांमुळे आखाती प्रदेशातील आधीच अस्थिर असलेली सुरक्षा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते . ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न हा देशाच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण करणारा असल्याचे UAE ने स्पष्ट केले आहे .

UAE ने या घटनेचा निषेध करताना आपल्या नागरिकांच्या तसेच देशात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले आहे . संभाव्य हल्ले रोखण्यासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणा आणि संरक्षण दलाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे .

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL

धोकादायक वाढ म्हणत इराणला इशारा

या ड्रोन हल्ल्यामुळे इराण आणि आखाती देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे . UAE ने या घटनेचे वर्णन धोकादायक वाढ असे केले आहे . आखाती भागात लष्करी हालचाली वाढत असताना ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका देखील वाढला आहे .

UAE ने आपल्या प्रादेशिक हद्दीचे उल्लंघन किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवाईला विरोध केला आहे . या पार्श्वभूमीवर इराणकडून होणाऱ्या पुढील हालचालीवर UAE सह इतर आखाती देशांचेही लक्ष असणार आहे .

Nepal Floods: नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली शाळेची थरारक कथा; बोधी वृक्षाखाली एकत्र आली मुले अन् डोळ्यांदेखत वाहून गेली शाळा

प्रत्युत्तरचा पूर्ण आणि कायदेशीर अधिकार

दरम्यान , UAE ने या घटनेला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवला आहे . त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळल्यास UAE कडून कोणती पाऊले उचलली जातात . याकडे आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे . आखाती प्रदेशातील संघर्षाचा परिणाम केवळ संबंधित देशांच्या सुरक्षेपुरता मर्यादित राहत नाहीत .

या भागातून होणारी ऊर्जा वाहतूक आणि महत्वाचे सागरी मार्ग यामुळे कोणताही लष्करी संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थ व्यवस्थेवरही होऊ शकतो . त्यामुळे UAE आणि इराणमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे . असे जाणकारांचे मत आहे .

Web Title: Uae iran tension uae outraged over iranian drone attack reserves legal right to retaliate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Gulf Countries
  • Iran News
  • UAE

संबंधित बातम्या

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठी लष्करी मोहीम; संघर्ष तीव्र, मध्यपूर्वेच्या सुरक्षेला धोका
1

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठी लष्करी मोहीम; संघर्ष तीव्र, मध्यपूर्वेच्या सुरक्षेला धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.