Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Politics :लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले यूकेचे नवे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा

लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले यूकेचे नवे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा सलग १४ वर्षा नंतर कंजर्वेटिव्ह पार्टी सत्तेतून पाय उतार झाली आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 17, 2026 | 08:37 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

युनायटेड किंग्डममध्ये राजकीय बदलाचे वारे वाहत आहेत. लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते अँडी बर्नहम यांची शुक्रवारी यूकेचे ५९वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. लेबर्स नॅशनल एक्झिक्युटीव्ह कमिटीच्या (NEC) अध्यक्षा शबाना महमूद यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. सोमवारी बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांचा शपथविधी होऊन पंतप्रधानपदाची सूत्रे अधिकृतपणे त्यांच्याकडे सोपवली जाणार आहेत.अँडी बर्नहम हे गेल्या अनेक वर्षांपासून लेबर पार्टीचे प्रमुख चेहरे आहेत. मँचेस्टरचे माजी महापौर म्हणून त्यांनी आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि सार्वजनिक वाहतूक या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे. “सामान्य माणसाचा आवाज” अशी त्यांची ओळख आहे. पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला आणि अखेर NEC ने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

UK च्या मातीत आकार घेतोय मराठी माणसाचा सिनेमा! अभिनेता पुष्कर जोगचा ‘अंतराल’; चित्रीकरणाला सुरुवात

सोमवारी काय होणार?

सोमवारी सकाळी बर्नहम राजा चार्ल्स यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. त्यानंतर 10 डाउनिंग स्ट्रीट येथे ते पहिल्यांदा राष्ट्राला संबोधित करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन कॅबिनेटमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून अर्थव्यवस्था आणि आरोग्य खात्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

Hindu Safety UK : ब्रिटनमध्ये हिंदू धोक्यात? द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये 23% वाढ; बचावासाठी पहिल्यांदाच सुरू झाले विशेष केंद्र

समोर कोणती आव्हाने?

बर्नहम यांच्यासमोर महागाई, NHS ची परिस्थिती, गृहनिर्माणाचा तुटवडा आणि ब्रेक्झिटनंतरचे व्यापारी करार ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. निवडणुकीनंतर बोलताना ते म्हणाले, “ब्रिटनला पुन्हा उभे करायचे आहे. आमचे सरकार कामगार, विद्यार्थी आणि मध्यमवर्गासाठी काम करेल.”शबाना महमूद यांनी सांगितले की, “अँडी बर्नहम यांच्या नेतृत्वात लेबर पार्टीने पुन्हा जनतेचा विश्वास जिंकला आहे. आता बदलाची वेळ आली आहे.”राजकीय विश्लेषकांचे मतराजकीय तज्ज्ञांच्या मते, बर्नहम यांच्या निवडीमुळे यूकेच्या राजकारणात डाव्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळणार आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 14 वर्षांच्या सत्तेनंतर लेबरचे पुनरागमन ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.आता सोमवारच्या शपथविधीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. बर्नहम यांच्या नेतृत्वात ब्रिटन कोणत्या दिशेने जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कारण एक पक्ष जास्त काळ सत्तेत असतो आणि तो त्यानंतर पायउतार होतो तेव्हा नवीन निवडून आलेल्या सरकारवर विशेषतः नेत्यावर जास्त कामाच्या अपेक्षेचे ओझे असते .

America Vs China : जागतिक स्तरावर अडचणीत अमेरिका, प्यू रिसर्चच्या नवीन सर्वेत चीनने घेतली ऐतिहासिक आघाडी

Web Title: Uk politics labour party leader andy burnham becomes new uk prime minister official announcement to be made on monday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Election
  • prime minister
  • United Kingdom

संबंधित बातम्या

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
1

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Constitutional Amendment: १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून देशात नवा राजकीय वाद; विरोधकांचा बहिष्कार
2

Constitutional Amendment: १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून देशात नवा राजकीय वाद; विरोधकांचा बहिष्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.