Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-युक्रेन युद्धात AI हल्ला! चक्क AI Girlfriend बनवून मिलिटरी ऑफिसरला केले हनी ट्रॅप; असा उघड झाला संपूर्ण खेळ?

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. युक्रेनने यामध्ये AI चा वापर सुरु केला आहे. याअंतर्गत युक्रेनने एक व्हर्च्युअल गर्लफ्रेंड क्रिएट करत एका रशियन अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 11:23 PM
Ukraine used ai girlfriend to honey trap Russian officer

Ukraine used ai girlfriend to honey trap Russian officer

Follow Us
Close
Follow Us:
  • युक्रेनचा धोकादायक कट उघड
  • AI गर्लफ्रेंड बनवनू रशियन मिलिटरी अधिकाऱ्याला फसवण्याचा प्रयत्न
  • असा उघड झाला संपूर्ण खेळ
Russia Ukraine War News Marathi : मॉस्को/कीव : सध्या जग झपाट्याने बदलत आहे. अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा विकास होत असून त्याचा गैरवापर होत आहे. लोकांच्या कल्ल्याणासाठी असलेल्या AI तंत्रज्ञाचा (AI technology) देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात तर याचा उपयोग केला जात आहेच. पण आता युद्ध पातळीवर देखील याचा वापर होत आहे. गेल्या काही काळात जगभरातील अनेक देशांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा सुरु झाली आहे. अनेक देश AI तंत्रज्ञानाने विकसित धोकादायक शस्त्रे तयार करत आहेत. दरम्यान या संदर्भात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Russia-Ukraine War: ट्रम्पला नेमकं हवंय काय? ‘US Peace Plan’ वादाच्या पार्श्वभूमीवर Trumpचा युक्रेनला ‘असा’ अत्यंत स्फोटक सल्ला

थोडक्यात वाचला अधिकाऱ्याचा जीव…

गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) या AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. युक्रेनने हनी ट्रप करण्यासाठी चक्क AI गर्लफ्रेंड बनवली. याच्या मदतीने रशियाच्या एका मिलिटरी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु युक्रेनचा प्रयत्न पूर्णपण फसला. रशियन अधिकाऱ्याला या गर्लफ्रेंडच्या मदतीने विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण अधिकाऱ्याच्या सावधगिरीमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकरण नक्की काय आहे हे आपण आज समजून घेऊयात.

काय आहे नेमकं प्रकरण? 

मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेनने रशियाच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप करुन मारण्याचा प्लॅन आखला होता. युक्रेनच्या SBU या गुप्तचर संघटनेने ही योजना आखली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने पॉलिना नावाची एक व्हर्च्युअल तरुणी तयार केली होती. ही तरुणी एका डेटिंग अपवरुन रशियन अधिकाऱ्याशी चॅट करत. त्याला स्वत:चे फोटो, व्हिडिओ पाठवत. हे एआय फोटो पण जवळजवळ खरेच भासत होते. अनेक महिने या पोलिना आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये बोलणे सुरु होते. ऑफिसर या AI गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडा झाला होता. जेव्हा याची खात्री पोलिनाला पटली तेव्हा भेटवस्तू पाठवण्याचे ठरवले. पण इथेच सगळा खेळ उघड झाला.

असा उघड झाला खेळ…

जेव्हा या पोलिना नावाच्या (AI) मुलीने रशियन अधिकाऱ्याला गिफ्ट पाठवण्याचे ठरवले, त्यावेळी हा खेळ उघड झाला. पण जेव्हा या बियरच्या बाटल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा रशियाच्या गुप्तचर संस्था FSB ला संशय आला.  FSB ला तपासात आढळले की, भेट देण्यासाठी डोनेस्टकच्या एका रहिवाशाला पैशाचे अमिष दाखवण्यात आले होते. त्याला ब्रिटिश बिअरच्या दोन पॅकेट्स रशियन अधिकार्‍यापर्यंत पोहचवायचे होते. यासाठी त्याला ५००० डॉलर्स देण्यात आले होते.

जर रशियन अधिकाऱ्याने त्या बिअर पिल्या असत्या तर त्याचा सेवनाने जागीच अधिकाऱ्याचा वेदनादायी मृत्यू झाला असता. परंतु FSB च्या सतर्कतेमुळ अधिकाऱ्याचा जीव वाचला. FSB ने प्रकरणाची छानबीन केली असून त्यांना तपासात आढळून आले की, पोलिना नावाची कोणतीही खरी-खुरी मुलगी नव्हे, तर एक व्हर्च्युअल प्रतिबिंब आहे. तिला युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने तयार केले होते. तसेच तिने रशियन अधिकाऱ्याला पाठवलेले फोटो, व्हिडिओ देखील AI च्या मदतीने बनवण्यात आले होते. याचा उद्देश रशियन अधिकाऱ्याला मारण्याचा होता. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO: एका रात्रीत 476 हल्ले! ड्रोन–मिसाईल महाआक्रमणामुळे टेर्नोपिल हादरले; 25 जण ठार, 19 जण जिवंत जाळले

Web Title: Ukraine used ai girlfriend to honey trap russian officer but saved russia ukraine war ai intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • AI technology
  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत
1

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
2

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 
3

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?
4

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.