Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

Amerca's Doomsday Plane : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेच्या लॉस एंजलिय येथे एक रहस्यमयी विमान दिसले असून तिसऱ्या युद्धाचे संकेत मानले जात आहे. हे अमेरिकेचे डुम्सडे प्लेन मानले जाते आहे. यामुळे जग हादरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2026 | 11:23 PM
Trump's Doomsday E-4B Plane

Trump's Doomsday E-4B Plane

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’
  • जागतिक स्तरावर उडाली खळबळ
  • तिसऱ्या महायुद्धाची चाहूल?
  • काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?
Trump’s Doomsday E-4B Plane Appearance : वॉशिंग्टन : सध्या जागतिक राजकारण अमेरिकेमुळे अनेक खळबळ उडावणाऱ्या घटना सुरु आहे. अमेरिकेने व्हेनेजुएलावर हल्ला करत अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आहे. तसेच व्हेनेझुएलाचे तेलावर नियंत्रण मिळवले असून त्याच्या कमाईचा भागही अमेरिकेच्या हाती असणार आहे. शिवाय याच वेळी अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन सुरु असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालटाचे संकेत दिले आहे.

World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

हे सर्व सुरु असतानाच अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये ट्रम्प यांचे E4-B Nightwatch हे विमान अचानक दिसले आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर सगळेच हादरले आहेत. या विमानाला प्रलय, किंवा डूम्सडे प्लेनही म्हटले जाते. या डूम्सडे विमानाच्या दर्शनाने जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांणा उधाण आले आहे.

काय आहे अमेरिकेचे हे डूम्सडे प्लेन ?

  • अमेरिकेचे हे विमान राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती, अण्वस्त्र युद्धाच्या काळात वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. E-4B नाईटवॉच हे या प्लेनचे अधिकृत नाव आहे.
  • हे विमान फ्लाइंग कमांड पोस्ट म्हणून डिझान करण्यात आले आहे. याच्या मदतीने अमेरिकेच्या उच्च आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी वाहून नेण्यास वापरले जाते.
  • हे विमान अणुस्फोटांना रोखण्यात डिझाइन करण्यात आले आहे.
  • जमिनीवरील कमांड सेंटर्स नष्ट झाले तर हे डूम्सडे विमान हवेतूनच सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकते.
  • या विमानात चार इंजिन्स असून यामध्ये हवेतच इंधन संपल्यावर भारता येते. तसेच हे विमान १२ तासांपर्यंत हवेत उडू शकते.
  • हे विमान बोईंगच्या ७४७-२०० या लष्करी आवृत्तीचे असून इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लसने संरक्षित आहे. या विमानात कमांड वर्क एरिया, कॉन्फरन्स रुम, ब्रीफींग रुम, ऑपरेशन्स टीम वर्क एरिया, कम्युनिकेशन एरिया रेस्ट एरिया यांचा समावेश आहे.

कुठे आणि कधी दिसलं हे विमान?

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे डूम्सडे प्लेन हे लॉस एंजलिसमध्ये उतराताना दिसेल. यामध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री सचिव पीट हेगसेथ होते. परंतु सराकरी विमानाऐवजी या विमानाचा वापर पेंटागॉनने का केला हे स्पष्ट झालेले नाही. सध्या यामुळे अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण सार्वजनिक ठिकाणी हे विमान दिसणे अत्यंत दुर्मिळ असून यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या अटकळी बांधल्या जात आहे. ट्रम्प यांच्या नेमका प्लॅन काय आहे? ग्रीनलँडवर हल्ल्यासाठी या विमानाचा वापर होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या जागतिक स्तरावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

Web Title: Us doomsday nuclear plane landing near washgton e 4b night watch world war iii

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?
1

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी
2

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग
4

Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.