Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Firing : अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच! कॅरोलिनात रेस्टॉरंटमधील हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, अनेक जखमी

America Firing : अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये हल्ला करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2025 | 12:28 PM
3 dead may injured in North Carolina Resturant firing

3 dead may injured in North Carolina Resturant firing

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच
  • अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनात रेस्टॉरंटमध्ये गोळीबार
  • हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

America Firing News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत  (America) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून २० हून अधिक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतेच उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन ठार तर अनेक जखमी झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शनिवारी ९.३० च्या सुमारास घडला गोळीबार

वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्था आणि कायद्यावर प्रश्न उपस्थि केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२७ सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार, रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. विल्मिंग्टनपासून २० मैल दक्षिणकेस असलेल्या साऊथपोर्ट यॉट बेसिन पसरिरात ही घटना घडली. एका अमेरिकन फिश या रेस्टॉरंटवर हल्ला करण्यात आला.

US Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार! पेनसिल्व्हेनियात घरगुती वादाच्या चौकशीदरम्यान पोलिसांवरच हल्ला

हल्ल्यात अनेक जखमी

गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात किमान सात जणांना गोळ्या लागल्या यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. सध्या या घटनेवर पोलिसांनी इतर कोणतीही माहिती अधिकृपण जाहीर केलेल नाही. गोळीबारामागील कारणही सध्या अस्पष्ट आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमेरिकेत गोळीबारच्या वाढत्या घटना  (America Firing)

गेल्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मिनियापोलिसमध्ये कॅथोलिक प्रार्थनेच्या वेळी देखील गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर २१ जण जखमी झाले होते. तसेच १८ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या डेन्वहर शहरातही एका शाळेत गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. गेल्या ५० वर्षात १५ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

अमेरिकेत लहान शस्त्र खरेदीसाठी किमान वय वर्षे १८ आणि इतर शस्त्रांसाठी २१ वर्षे आहे. यामुळे अमेरिकेत जवळपास अनेक लोकांकडे बंदूका आहेत अशा परिस्थिती अमेरिकेत गोळीबाराच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत.

FAQs (संबंधित प्रश्न)

अमेरिकेत कुठे घडली गोळीबाराची घटना?

अमेरिकेमध्ये उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली का?

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनात रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत.

काय आहे हल्ल्यामागचे कारण?

उत्तर कॅरोलिनाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या मागे कारण सध्या अस्पष्ट असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.

US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी

Web Title: Us firing 3 dead many injured in north carolina resturant firing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • America
  • America Firing
  • World news

संबंधित बातम्या

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश
1

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?
2

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत
3

Great Forest Wall : त्सुनामीपासून बचावासाठी सुरक्षा कवच! जपानने उभारली ३९५ किलोमीटर लांबीची भिंत

Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा
4

Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.