Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेची BLA विरोधात मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेच्या यादीत केले समाविष्ट

Baloch Liberation Army : अमेरिकेकडून बलुच लिबरेशन आर्मीविरोधात (BLA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमरिकेने BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यामुळे BLA च्या सैन्यामध्ये खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 12, 2025 | 11:00 AM
US included boloch liberation army in list of terrorist organization

US included boloch liberation army in list of terrorist organization

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेकडून BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित
  • BLA च्या वाढत्या कारवायांचे दहशतवादी म्हणून वर्णन
  • यापूर्वी TRF ला ही जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले

America news in marathi  : वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानची संघटना बलुच लिबरेशन आर्मीला (BLA) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) याची घोषणा केली.

या कारणांमुळे BLA ला केले दहशतवादी संघटना म्हणून घोषित

मार्को रुबियो सांगितले की, २०२४ मध्ये कराची विमानतळाजवळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्स येथे आत्मघाती हल्ले झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी BLA ने स्वीकारली होती. तसेच मार्च २०२३ मध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन BLA ने हायजॅक केली होती. यावेळी ३१ नागरिकांसह सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. तसेच BLA ने ३०० हून अधिक प्रवाशांना बंदीस्त केले होते.

या सर्व दहशतवादी कारवाया असून ट्रम्प प्रशासन अशा कारवायांना तीव्र विरोध करते. यामुळे BLA ला दहशतवादी संघटनेच्या यादीत FTO मध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे. या संघटनेला मिळणारी आर्थिक आणि शस्त्रांस्त्रांची मदत, व इतर आधार थांबवणे असा याचा हेतू आहे.

ओबामा आणि जॉर्ज बुशच्या फोटोंना नाही White House मध्ये थारा; राष्ट्राध्यक्षांना बघवेना चेहरा, नेमकं कारण काय?

अमेरिकेने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा गेले आहे. यापूर्वी जूनमध्ये त्यांनी अमेरिकेला दौरा केला होता. यामुळे लष्करप्रमुखांच्या सांगण्यावरुनच हा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BLA संघटना

BLA संघटना २००० च्या दशतकात स्थापन झाली होती. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचा उद्देश पाकिस्तानी लष्कर, सरकारी संस्था आणि चीनच्या CPEC प्रकल्पांना थांबवणे होता. BLA च्या मते, बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे म्हणजे, तेल आणि खनिजांची लुट होत आहे.

याचा वापर केवळ बलुच जनेतेसाठी झाला पाहिजे. परंतु पाकिस्तान लष्कर चीन सोबत मिळून बलुचिस्तानचे स्वातंत्र हिरावून घेत आहे. यामुळे १४ मे २०२५ रोजी बलुच नेता मीर यार बलुच याने पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली.

FAQs (संबंधित प्रश्न)

अमेरिकेने BLA ला दहशतवादी संघटना म्हणून का घोषित केले?

अलीकडे BLA ने पाकिस्तानी लष्कराविरोधात कारवाया तीव्र केल्या आहेत. परंतु यामध्ये सामान्य नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी बळी पडत आहेत. अमेरिकेच्या मते या सर्व दहशतवादी कारवाया असून ट्रम्प प्रशासन याला तीव्र विरोध करते. यामुळे BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

यापूर्वी अमेरिकेने पाकच्या कोणत्या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केले?

यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तान समर्थित द रेसिस्टन्स फ्रंट(TRF) ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

TRF ला दहशतवादी संघटना म्हणून का घोषित करण्यात आले?

एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ला झाला होता. याची जबाबदारी TRF ने स्वीकारली होती. यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्याला अमेरिकेने विरोध केला आहे.

भारत-अमेरिका नव्हे… ‘या’ देशाकडे आहे सर्वात शक्तिशाली आणि घातक ड्रोन; शत्रूचा डाव क्षणात होईल नष्ट

Web Title: Us included boloch liberation army in list of terrorist organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • America
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
1

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
2

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान
3

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
4

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.