Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : असीम मुनीरची ट्रम्पवर जादू! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला कसं झुकवलं? वाचा इनसाईड स्टोरी

US Iran Ceasfire : अखेर गेल्या महिन्याभराच्या संघर्षानंतर अमेरिका इराणमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 04:01 PM
US Iran Ceasefire Pakistan Mediation

US Iran Ceasefire Pakistan Mediation

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण संघर्षात पाकिस्तानची मध्यस्थी
  • असीम मुनीर यांनी नेमकी कोणती जादू केली?
  • अमेरिका इराणने पाकिस्तानवरच का ठेवला विश्वास?
US Iran Ceasefire Pakistan Mediate : तेहरान/वॉशिंग्टन/इस्लामाबाद : पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्ध (US Iran War) महाविनाशाच्या उंबरठ्यावर असातानाच युद्धबंदीच्या घोषणेमुळे जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. अमेरिका इराण यांच्यात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानने या वादात मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

US Iran Ceasefire : अमेरिका-इराण शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत; शांततेची आशा व्यक्त

पाकिस्तानने अशी काय जादू केली की एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकीदिल्यानंतर काही तासांच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली तेही इराणच्या अटींवर, अशा चर्चा सुरु आहेत. शिवाय इराण आणि अमेरिका दोन्ही देशांनी पाकिस्तानचे मध्यस्थीसाठी आभारही मानले आहेत. येत्या १० एप्रिलला इस्लामाबदमध्ये अमेरिका इराणमध्ये एका निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि इराणचे मोहम्मद-बाकीर गालिबफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

असीम मुनीर यांची जादू

या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही देशांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) यांचे आभार मानले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तर मुनीर यांचा आवडता फील्ड मार्शल म्हणून उल्लेख करत त्यांच्या प्रतत्नांची दखल घेतली आहे. दावा केला जात आहे की, मुनीर यांनी रात्रभर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्याशी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संपर्क साधला आणि ४० दिवसांचे युद्ध निवळले असे म्हटले जात आहे.

मध्यस्थीसाठी पाकिस्तानवरच विश्वास का?

तज्ज्ञांच्या मते, इराणला शेजारी अरब देशांनी तणावादरम्यान अमेरिकेला साथ दिल्याने त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. तर दुसरीकडे तसेच पाकिस्तानची सीमा इराणला लागून असून त्यांनी पॅलेस्टिंनीच्या मुद्यावरुन इस्रायलला विरोध केला आहे. यामुळे इराणने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज आणि मुनीर यांचे प्रिय बंधू म्हणून उल्लेख केला आहे.

तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध सुधारले आहेत. पाकिस्तान ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसमध्येही सामील झाला आहे. दोन्ही बाजूंनी पाकिस्तानचे वैयक्तिक आणि संरक्षण संबंध असल्याचे वाटाघाटी चर्चेत महत्त्वाचे ठरले आहेत. यामुळे पाकिस्तानने आपल्या भौगोलिक स्थितीचा आणि लष्करी राजनैतिक संबंधाचा फायदा उतलत जागतिक राजकारणात स्वत:ला सिद्ध केले आहे,

US Iran Ceasefire : पाकिस्तान नव्हे, चीन ठरला खरा गमचेंजर! ड्रॅगनच्या एका कॉलवर टळले अमेरिका-इराण युद्ध? काय आहे पडद्यामागचं सत्य

Web Title: Us iran ceasefire pakistan mediation asimi minir donald trump shehbaz sharif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.