Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही’ ; US-Iran Deal वर इस्रायल असमाधानी, पाकच्या भूमिकेवर टीका

US-Iran Peace Deal Update : अमेरिका-इराण शांतता करारावरुन इस्रायल असमाधानी असल्याचे दिसून येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी याला विरोध केला असून युद्ध संपले नसल्याचे संकेत दिले आहेत. तर भारतातील इस्रायली राजदूताने देखील पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 01:11 PM
Israel

Israel

Follow Us
Follow Us:
  • ‘आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही’
  • US-Iran करारावर इस्रायली राजदूतांचे मोठे वक्तव्य
  • जाणून घ्या काय म्हणाले?
US-Iran Peace Deal News in Marathi : अमेरिका-इराणमध्ये येत्या आठवड्यात स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे शांतता करारवर अंतिम स्वाक्षरी करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली असून होर्मुझ मार्ग खुला केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या करारवर इस्रायल असमाधानी आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन यांनी अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीची भूमिका निभावणाऱ्या पाकिस्तानवर अविश्वास व्यक्त केला आहे.

US-Iran Peace Deal : अमेरिका इराणला देणार नुकसानभरपाई? शांतता कराराआधी ३०० अब्ज डॉलरच्या चर्चेने खळबळ

पाकिस्तानच्या इस्रायलविरोधी भूमिकेमुळे अविश्वास

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अझर यांनी इस्रायलचा पाकिस्तानवर विश्वास नसल्याचे म्हटले. त्यांच्या मते, पाकिस्तानची आतापर्यंतची भूमिका नींदनीय राहिली आहे. पाकिस्तानने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ अनेक वेळा इस्रायलला विरोध केला आहे. पाकिस्तानच्या इस्रायलविरोधी वक्तव्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे यात काही नवीन नाही असेही ते म्हणाले. दरम्यान इस्रायल-पाकिस्तानमध्ये संबंध नसतानाही पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावू शकतो यावर त्यांनी टीका केली.

त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे आमच्यासोबत गेल्या अनेक दशकांपासून तणावाचे संबंध राहिले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी इस्रायलला कॅन्सर संबोधत मानतेसाठी धोकादायक ठरवले होते. त्यांनी इस्रायलसाठी अपश्बदांचा वापर केला होता. यावर अझर यांनी नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या तटस्थ भूमिका आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

नेतन्याहूंचाही कराराला तीव्र विरोध

दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील अमेरिका-इराण शांतता कराराला विरोध केला आहे. इस्रायल या कराराचा भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. नेतन्याहूंनी युद्ध अजूनही सुरु असल्याचा इशारा दिला.

ट्रम्प संबंधावर भाष्य

तसेच ट्रम्प यांच्याशी संबंधावर भाष्य करताना म्हटले की, आम्ही दोघे अनेक मुद्द्यावर एकमत होतो, पण याचा अर्थ सर्वच मुद्द्यांवर समहती असेल असे नाही. इराणवर इस्रायलची भूमिका वेगळी असू शकते असे त्यांनी म्हटले.

DRDO successfully conducted the flight-test of the indigenously developed Long Range Land Attack Cruise Missile (LRLACM) from Dr APJ Abdul Kalam Island, Odisha. The missile achieved all mission objectives, validating critical technologies and demonstrating India’s growing… pic.twitter.com/uhZm4Y3BRo — Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) June 15, 2026

US Iran Peace Deal : ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फूट? US-Iran करारावरुन संतापले इस्रायली पंतप्रधान; म्हणाले, ‘युद्ध अजूनही…

Web Title: Us iran peace deal israel unhappy criticises pakistan role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Israel
  • Pakistan News
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.