Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : लेबनॉनवरील हल्ले थांबवा, अन्यथा…; इराणचा इस्रायलला उघड इशारा, युद्धबंदीच्या प्रयत्नांवर फिरणार पाणी?

US Israel Iran War : मध्यपूर्वेतील युद्धबंदीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यामुळे शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. इराणने तातडीने हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 05:51 PM
iran warns israel over attack on lebanon

iran warns israel over attack on lebanon

Follow Us
Follow Us:
  • लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा इस्रायलला इशारा
  • युद्धबंदीच्या प्रयत्नांवर फिरणार पाणी
  • जाणून घ्या काय होणार?
US Israel Iran Casefire : तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran War) सध्या निवळताना दिसत आहे. परंतु इस्रायलच्या लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवण्याच्या ठाम भूमिकेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील युद्धंबदीबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

US Iran Ceasefire वरून गोंधळ! पाकिस्तानच्या मध्यस्थीवर UAE संतापला ; ‘फसवणुकीचा’ गंभीर आरोप

दक्षिण लेबनॉनवरील हल्ले तातडीन थांबवले नाही, तर पुढच्या काही तासांत इराणची हवाई आणि क्षेपणास्त्र दल तेल अवीव शहारवर थेट बॉम्बफेक करतील असे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषेदेने म्हटले आहे. या इशाऱ्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरतेचे वातावरण निर्माण जाले आहे. अमेरिका इराणमधील दोन आठड्यांच्या युद्धविरामाच्या चर्चा सुरु झाल्यानंतरही इस्रायलचे हल्ले सुरुच आहे.

दुसरीकडे हिजबुल्लाने मात्र लेबनॉनमधून माघार घेतली असून इस्रायली सैनिकांवर गोळीबार करणे थांबवले आहे. हिजबुल्लाहने दावा केला आहे की, इराण अमेरिका युद्धविराच्या निर्णयाचा भाग म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. परंतु इस्रायलने इराणची हिजबुल्लाहवरील हल्ले थांबवण्याटी अट पूर्णपणे फेटाळली असून लेबनॉन इराण अमेरिका युद्धबंदीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. तसेच लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी स्पष्ट केली आहे.

परंतु इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरीटी काऊन्सिलने, शुक्रवारी (१० एप्रिल) पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिकेसोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने देखील इस्रायल युद्धविरामासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात सीमेवर हल्ले सुरुच असल्याने इराण आक्रमक होंम्याची शक्यता आहे. यामुळे महायुद्धाची ठिणगी कायम आहे.

युद्ध आणखी भडकणार?

सध्या इस्रायलच्या लेबनॉनमधून माघार घेण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलचे हल्ले सुरुच असल्याचे इराणनेही म्हटले आहे. यामुळे युद्धबंदीबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिवाय इराणने देखील त्यांच्यावरील कारवाया न थांबल्यास पुन्हा जास्त ताकदीने प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे इस्रायलच्या लेबनॉनवरील ठाम भूमिकेने पेच निर्माण केला आहे. यामुळे सध्या युद्ध पुन्हा भडकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

US Iran Ceasefire : असीम मुनीरची ट्रम्पवर जादू! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला कसं झुकवलं? वाचा इनसाईड स्टोरी

Web Title: Us israel iran war ceasefire talks lebonon hezbollah benjamin netanyahu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Iran News
  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.