Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जो बायडन यांना जबरदस्तीने निवडणूकीतून माघार घ्यावी लागली’; डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 2024 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. जो  बायडेन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जो बायडेन यांना जबरदस्तीने या शर्यतीतून माघार घ्यावी लागली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 28, 2024 | 02:53 PM
'जो बायडन यांना जबरदस्तीने निवडणूकीतून माघार घ्यावी लागली'; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

'जो बायडन यांना जबरदस्तीने निवडणूकीतून माघार घ्यावी लागली'; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 2024 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनंतर त्यांनी कमला हॅरिस यांना त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. कमला हॅरिस यांच्या प्रवेशानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीची स्पर्धा चुरशीची झाली. जो  बायडेन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जो बायडेन यांना जबरदस्तीने या शर्यतीतून माघार घ्यावी लागली आहे. शनिवारी मिनेसोटा येथे निवडणूक रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. रॅलीत ट्रम्प यांनी याला डेमोक्रॅट्सने घडवलेले बंड म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हे डेमोक्रॅट्सने घडवलेले बंड आहे. 14 दशलक्ष मते असलेल्या माणसासाठी हे सत्तापालट झाली आहे. ते पुढे म्हणाले,  जो बायडेन यांना निवडणूक लढवायचे होते, पण त्यांना उमेदवारी देण्याची संधी देण्यात आली नाही. त्यांना डेमोक्रॅट्स पक्षाने अतिशय वाईट वागणूक दिली आहे. आम्ही या बंडखोरीला बळी पडणार नाही. ही सत्तापालट खूप महत्त्वाची आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, “फेक न्यूज म्हणत आहेत की, जो बायडेन खूप धाडसी आहेत. परंतु सत्य हे आहे की त्यांना शर्यतीतून बाहेर काढण्यात आले.” 81 वर्षीय बायडेन यांनी 20 जुलै रोजी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला. अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी टक्कर देत आहेत.

25 व्या घटनादूरुस्तीचा वापर  

ट्रम्प म्हणाले, ” जो बायडेन यांना 25 व्या घटनादुरुस्तीची धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर तुम्ही स्वत: या शर्यतीतून बाहेर पडला नाही, तर आम्ही 25 व्या घटनादुरूस्तीचा वापर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी करू. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येनंतर, राष्ट्रपतीपदाचा उत्तराधिकार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने 25वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती. तसेच ही घटनादुरुस्ती उपराष्ट्रपती व इतर मंत्रिमंडळ अध्यक्षांना शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचे आढळल्यास पदावरून दूर करण्याचा अधिकार देते.

 

Web Title: Us presidential election donald trump claims joe bidens exit from 2024 race due to coup nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 02:17 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Baiden
  • US election 2024

संबंधित बातम्या

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
1

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
2

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
3

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.