जो बियाडेन 20 जानेवारीला जाणार आहेत आणि व्हाईट हाऊस सोडतील. बियाडेन यांची स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाली आहे. पण तरीही त्यांना आपल्या मुलाचा मूर्खपणा आठवला आणि त्यांमी क्षमा केली.
अमेरिकेच्या निवडणुकीतील चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ट्रम्प विजयी झाले असले तरी त्यांच्या या विजयावर विरजण पडू शकतं. २०१६ च्या निवडणुकीत स्वत: ट्रम्प यांना ३० लाख कमी मतं मिळूनही राष्ट्राध्यक्ष…
बायडेन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले. आता ट्रम्प शपथ घेण्यापूर्वी अमेरिकेत काय होणार? अमेरिकेत सत्तेचे हस्तांतरण कसे होईल ते जाणून घ्या.
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. लवकरच महाराष्ट्र व झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणूका होणार आहेत.
व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्या घरात राहतात ते घर किती हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा.
अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.
अमेरिकेतील प्रत्येक नागरिक आपला मतदानचा हक्क बजावत आहे. यामध्ये नासाचे अंतराळात कार्यरत असेलेल अंतराळवीरही मागे नाहीत. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकातून मतदान करणार आहेत.
सध्या सर्व जगाचे लक्ष अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. थोड्याच वेळात या निवडणुका पार पडतील. दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही तास आधी प्योंगयांगने आपल्या शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन केले आहे. उत्तर कोरियाने किती क्षेपणास्त्रे डागली हे दक्षिण कोरियाच्या लष्कराने याची अधिकृतपणे माहिती दिली नाही.
अमेरिकेत आज होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणूकीत भारताची एक वेगळी छाप दिसून आली. यावेळी अमेरिकेतील निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर भारतीय भाषा पाहायला मिळणार आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीमध्ये एका महिन्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. तसेच ट्रम्प यांनी भारतामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे 5 दिवस उरले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व हिंदूं समाजाला अलीकडेच आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी अवघ्या पाच दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर देशातील राजकीय तापमान वाढत चालले आहे.
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक काही दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात या निवडणुकीसाठी प्रमुख लढत होत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे आठ दिवस उरले आहेत. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या 2024 च्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत गोंधळ उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस यांचा फोन डेटा हॅक झाला असल्याचा दावा केला जात आहे.
बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या लोकशाही उमेदवारांच्या समर्थकांनी एका ऑर्थोडॉक्स व्यक्तीच्या मुद्द्यांना पाठिंबा दर्शविण्यास कशी सुरुवात केली? काय चालू आहे अमेरिकेच्या राजकारणात जाणून घ्या.
सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धामधुम सुरु आहे. सध्याचे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नाव चर्चेत आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होती. यावेळी दोन्ही नेत्यांची…