Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vietnam Flood : व्हिएतनामला निसर्गाचा तडाखा! मुसळधार पावसामुळे हजारो कुटुंब बेघर, ९० जणांचा मृत्यू

Vietnam Flood Update : व्हिएतनाममध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. यामुळे लाखो लोक बेघ झाले आहे. प्राण्यांना देखील याचा फटका बसला आहे. अनेक लोकांचा पूरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2025 | 11:13 AM
Vietnam Flood

Vietnam Flood

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनामध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार
  • हजारो लोक बेघर
  • ९० जणांचा मृत्यू
Vietnam Floode News in Marathi  : हनोई : गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएतनामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आगे. व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान विधाने भूसख्यलन, पूराचा धोका वाढण्याचा इशारा दिला आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक लोक पूरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

व्हिएतनामवर घोंगावतय वादळी संकट ; हजारो लोकांचे स्थलांतर अन् उड्डाणेही रद्द

मुसळधार पावसाचा लाखो लोकांना फटका

मीडिया रिपोर्टनुसार, या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामध्ये अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेय अंदाजे १,८६,००० लोकांना याचा फटका बसला आहे. अनेक गुरुढोरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आतापर्यंत देशाचे २ अब्ज डॉल्रसचे नुकसान झाले असल्याची वृत्त समोर आली आहे. तसेच ९० लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपत्तींचा धोका वाढला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबरपासून व्हिएतनामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी बुआलोई वादळ आणि रगासा वादळाने देखील प्रचंड कहर माजवला होता.अनेक लोक छतांवर अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयानक आहे.

व्हिएतनामच्या पर्यटनाला फटका

या मुसळधार पावसामुळे लोकांनी व्हिएतनामसाठी बुक केलेल तिकीट्स, हॉटेल्स सर्वकाही रद्द केले आहे. यामुळे व्हिएतनामचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बाधित प्रदेशांमध्ये मदत पोहचवण्याचा काम सुरु आहे. पुरामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती आहे. लोकांना मदत पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. पण सरकाने बचाव संस्था आणि अग्निशमन दलाला लोकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिएतनामध्ये वादळाचा कहर

सप्टेंबरमध्ये बुआलोई वादळाने व्हिएतनामला जोरदार धडक दिली होती.  यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. मुसळधार पावसामुळे घरे, शाळा, पूल पाण्याखाली गेले होते. यावादळामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर याच्या दोन दिवसांपूर्वीच टायफून रगासाने देखील प्रचंड विध्वंस व्हिएतनामध्ये घडवून आणला होता. तर ऑगस्टमध्ये काजिकी वादळाने देखील मोठे नुकसान केले होते.

असा विनाश पूर्वी कधीही पाहिला नाही

सध्या परिस्थिती इतकी भंयकर आहे की लोकांना १९९३ च्या पुराची आठवण होत आहे. पण यंदाची परिस्थिती त्याकाळापेक्षा देखील अधिक बिकट असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लोकांना अन्न संकटाचा देखील सामना करावा लागेल असे स्थानिक माध्यामंनी सांगितले आहे. सध्या पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या स्थलांतराचे कार्य सुरु आहे.

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हिएतनामध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे?

    Ans: व्हिएतनामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अनेक घरे, रस्ते, शाळा इमारती पाण्याखील गेली आहेत.

  • Que: व्हिएतनामच्या मुसळधार पावसात किती जीवितहानी झाली?

    Ans: व्हिएतनामच्या मुसळधार पावसात पूरात वाहून गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३० लाख प्राणी पुरात वाहून गेले आहेत.

Web Title: Vietnam flood death troll rises to 90 thousand affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • flood
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.