Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लष्करी विमान, साखळदंड अन् अवैध भारतीयांचे हाल? विमानातील धक्कादायक VIDEO व्हायरल

आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशात परत पाठवले आहे. सध्या 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 06, 2025 | 05:43 PM
Viral video of illeagal immigrants from america shared by Cheif Michael W. Banks

Viral video of illeagal immigrants from america shared by Cheif Michael W. Banks

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ॲक्शनमोडमध्ये असून एकामागून एक धक्कादायक निर्णय घेत त्यावर अमंलबजावणी करत आहेत. त्यांच्या प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे अवैध स्थलांतरितांना देशातून हद्दपार करणे. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतातीय बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशात परत पाठवले आहे. या अवैध प्रवाशांना परत पाठवण्यासाठी त्यांनी लष्करी विमानंचा वापर केला असून लोकांच्या हातापायाला साखळदंड बांधून त्यांना विमानत बसवले आहे.

सध्या याचा 104 भारतीयांना परत पाठवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अमेरिकेच्या ल्ष्करी विमानाने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात परत पाठवले जात आहे. हे विमान बुधवारी (5 फेब्रुवारी) रोजी अमेरिके एक लष्करी विमान पंजाब अमृतसर उतरले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका G-20 तूनही बाहेर पडणार? ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाने जागतिक राजकारणात गोंधळ

USBP and partners successfully returned illegal aliens to India, marking the farthest deportation flight yet using military transport. This mission underscores our commitment to enforcing immigration laws and ensuring swift removals. If you cross illegally, you will be removed. pic.twitter.com/WW4OWYzWOf — Chief Michael W. Banks (@USBPChief) February 5, 2025

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अमेरिकन अधिकाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. युएस बॉर्ड पेट्रोल चीफ मायकेल डब्ल्यू. बॅंक्सने हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना USBP आणि भागीदारांनी यशस्वीरित्या भारतात परत पाठवले आहे. यासाठी लष्करी वाहतुकीचा पार केला असून हे आतपर्यतचे सर्वात लांबचे हद्दपार उड्डाण आहे. ही मोहीम इमिग्रेशन कायदा लागू करण्याची आणि त्वरित अमंलबजावणीची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. याशिवाय पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

विमानात 104 भारतीय

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, हाता पायाला साखळदंड बांधलेला असून यामध्ये 104 भारतीयांना बसवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 79 पुरुष आणि 25 महिल सामील आहेत. या विमानाने गुजरातमधील 33, हरियाणामधील 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेशातील 3 आणि चंदीगडमधील 2 भारतीय परतले आहेत. ‘  हे अमेरिकेचे विमान बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन येणारे  C-17 लष्करी विमान टेक्सासहून भारताकडे रवाना झाले.

परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत अवैध स्थलांतरावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील, तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे, असे म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- विमान अपघातांचे सत्र सुरुच; अमेरिकेतील सिएटलमध्ये दोन विमानांची जोरदार टक्कर, Video Viral

Web Title: Viral video of illegal immigrants from america shared by chief michael w banks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Illegal immigration
  • S. Jaishankar
  • US

संबंधित बातम्या

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका
1

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा
2

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा

10000 सैनिक B52 परमाणु बॉम्बर, 8 नौसेना जहाज आणि F-35 फायटर जेट..ट्रम्प आता खोदणार मादुरो शासनाची कबर
3

10000 सैनिक B52 परमाणु बॉम्बर, 8 नौसेना जहाज आणि F-35 फायटर जेट..ट्रम्प आता खोदणार मादुरो शासनाची कबर

Russia – Ukraine War: एकीकडे ट्रम्प-पुतीनची चर्चा, तर झेलेन्स्की अमेरिकेत; म्हणाले, ‘रशिया सत्ता आणि न्यायापुढे झुकेल…’
4

Russia – Ukraine War: एकीकडे ट्रम्प-पुतीनची चर्चा, तर झेलेन्स्की अमेरिकेत; म्हणाले, ‘रशिया सत्ता आणि न्यायापुढे झुकेल…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.