UK-France agreement : ब्रिटनने एका भारतीय नागरिकाला हद्दपार केले आहे जो बेकायदेशीरपणे फ्रान्समध्ये आला होता. त्याने एका लहान बोटीतून इंग्लिश खाडी ओलांडली आणि त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
marriage fraud Punjab : पंजाबमध्ये इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या एका जोडप्याने अशी फसवणूक केली आहे की ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरे आहे का? त्यांनी एका महिलेसाठी 15 पती बनवले आणि त्यांना…
Illegal Deportaions : ऑस्ट्रेलियातूनही आता बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार केले जाणार आहे. तसेच व्हिसा नसलेल्यांनाही देशातून दक्षिण पॅसिफिक मधील एका छोट्या देशात पाठवले जाणार आहे.
अमेरिकेतील H-1B व्हिसा धारकांच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसला आहे. अनेकांना मायदेशी परतण्याची नोटीस मिळाली आहे. यामुळे अमेरिकेतील भारतीयांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.
US Deportation : अमेरिकेचे बेकादेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्याचे धोरणामुळे सध्या सर्वत्र गोंधळ सुरु आहे. ट्रम्प देशातून परदेशी नागरिकांची हाकलपट्टी करत असून त्यांना इतर देशांमध्ये पाठवत आहेत.
The Dunki Route : बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी अमेरिकेत पोहोचण्यासाठी डंकी रूट हा एक धोकादायक मार्ग आहे. मेक्सिको-अमेरिका सीमेवरील शेवटचा थांबा अत्यंत धोकादायक आहे, तो मृत्यूचा दरवाजा देखील मानला जातो.
US Deportation : डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच्या काळात बेकायदेशीर धोरणावर कडड कारवाई करत आहेत. आतापर्यंत देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त भारतीयांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध प्रवाशांविरोधात कडक कारवाई केली. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांनी देशातून हाकलून लावले आहे. तसेच व्हिसा नियमही कडक केले आहे.
Indian Student Visa Cancellation: ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के विद्यार्थी भारतीय होते. एकूण 327 प्रकरणांच्या चौकशीत हे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
ट्रम्प प्रशासनाने एकाच वेळी 6,000 जिवंत स्थलांतरितांना 'मृत' घोषित करून त्यांच्या सामाजिक सुरक्षा क्रमांक (Social Security Number) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाकडून शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एक धक्कादायक इ-मेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना 'सेल्फ-डिपोर्ट म्हणजेच स्व-निर्वासनाचे आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिकेतील स्थलांतर धोरणात मोठा बदल करत ट्रम्प प्रशासनाने क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथील ५,३०,००० स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या सुमारे 30 लाख भारतीय ग्रीन कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे.
घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बील २०२५ सादर करण्यात आलं. ७ वर्षांचा तुरुंगवार आणि १० लाखांच्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याचे आणि बेकायदेशीर ट्रॅव्हल एजंट्सवर त्वरित कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवैध प्रवाशांच्या हद्दपारीच्या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे. आता त्यांच्या या निर्णयाला आणखी तीन देशांनी दुजोरा दिला आहे.
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांवर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने भारतासह अनेक देशांतील शेकडो लोकांना आपल्या देशातून हाकलून दिले आहे.
अमेरिकेसोबतच जगातील अनेक देशांमध्ये अवैध स्थलांतरितांवर कारवाई केली जात आहे. आधी अमेरिका आणि आता ब्रिटनने अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करून देशात परत पाठवले आहे.
अमेरिकेने १५ लाख परदेशी लोकांची यादी तयार केली आहे ज्यांना परत पाठवायचे आहे, त्यापैकी १८,००० भारतीय असल्याचे सांगितले जाते. ७,२५,००० भारतीयांपैकी हे प्रमाण खूपच कमी आहे.