Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले रोखण्याबाबत केलं महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘चर्चेसाठी…’

अमेरिकेने इराणसोबतचा तणाव कमी करण्याचे संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत चर्चेसाठी तयार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2026 | 07:10 AM
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले रोखण्याबाबत केलं महत्त्वपूर्ण विधान

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले रोखण्याबाबत केलं महत्त्वपूर्ण विधान

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून यापूर्वी अनेकवेळा हल्ले केले गेले. याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. असे असताना आता अमेरिकेने इराणसोबतचा तणाव कमी करण्याचे संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत चर्चेसाठी तयार आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही तेहरानसोबत चर्चा सुरू आहे’, असे सांगण्यात आले आहे.

डिसेंबर २०२४ पासून अटकेत असलेल्या एका अमेरिकन नागरिकाच्या सुटकेबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभार मानल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे विधान आले आहे. याकडे राजनैतिक चर्चेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी गुरुवारी सांगितले, “जर इराणने अमेरिकेला दिलेली आश्वासने मोडली, तर राष्ट्राध्यक्ष त्यांना जबाबदार धरतील. ते राजनैतिक चर्चेसाठी नेहमीच तयार असतात.

US-Iran War : दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण

इराणने अध्यक्षांसोबत करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु ट्रम्प त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ला करू देणार नाहीत. जर त्यांनी तसे केले, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही देण्यात आला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात जूनमध्ये झालेला शस्त्रसंधी करार धोक्यात आला आहे. अमेरिकेने गेल्या काही दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणी बेटांवर वारंवार हल्ले केले आहेत. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, जर तेहरान चर्चेतून माघारी परतले नाही, तर वीज प्रकल्प आणि पुलांना लक्ष्य करून हल्ल्यांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते.

अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरुच

अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी सलग पाचव्या रात्री इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील केशम बेट आणि बंदर अब्बास येथे करण्यात आले. बंदर अब्बासमध्ये इराणचे सर्वात मोठे बंदर आणि नौदल व रिव्होल्यूशनरी गार्डचे महत्त्वाचे तळ आहेत.

Russia-UkraineWar : 2000 किमी लांब पळाले रशियन आरमार; नौदलाची समुद्रातून मानहानीकारक पळापळ, युक्रेनसमोर महासत्तेची मोठी घसरण

Web Title: We are ready for talks with iran says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:03 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
1

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू
2

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
3

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
4

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.