Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी

Trump New Policy : एक खळबळजनक वृत्त आहे. ट्रम्प यांनी डोनेरा ड्रॉक्ट्रिन जाहीर करत पश्चिम गोलार्धात अमेरिकेचे वर्चस्व घोषित केले आहे. व्हेनेझुएलानंतर आता आणखी तीन देशांवर अमेरिकेची नजर आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 02:20 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम गोलार्धावर केले वर्चस्व जाहीर
  • क्यूबा, ग्रीनलँड आणि कोलंबियाला दिला इशारा
  • अमेरिकेच्या धोरणांमुळे  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि सार्वभौमत्त्वाला धोका
Donald Trump Donroe Doctrine Western Hemisphere : वॉशिंग्टन :  अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या ड्रामॅटिक अटकेनंतर आता आणखी देशांवर आपले वर्चस्व जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी डोनरो ड्रॉक्ट्रिन धोरण जाहीर करत पश्चिम गोलार्धात वर्चस्वाची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक राजकारमात मोठी खलबळ उडाली  आहे.

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी १८२३ चे मोनेरो डॉक्ट्रिन धोरणामध्ये बदल केला आहे. यामध्ये अत्याधुनिक आणि आक्रमक असे बदल करण्यात आले असून हे धोरण अमेरिकेच्या पश्चिम गोलार्धातील वर्चस्वासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प या धोरणातून रशिया आणि चीनचे शेजारील देशांमधून वर्चस्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुलळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मानवी हक्क आणि राष्ट्रीय सार्वभौमत्त्वावर ट्रम्प आघात करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

काय आहे Donroe Doctrine?

डोनरो डॉक्ट्रिन ही अमेरिकेची नवी परराष्ट्र निती आहे. याअंतर्त अमेरिका पश्चिम गोलार्धात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. अमेरिका येथून चीन आणि रशियाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला या भागातील कोणत्याही देशाकडून धोका निर्माण झाल्यास त्यांचावर लष्करी कारवाई करण्यात येईल आणि त्या देशाचे सरकार उलथवून टाकले जाईल.

या देशांना दिला ट्रम्प यांनी इशारा

दरम्यान हे नवे परराष्ट्र धोरण जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर धोरणात्मकदृष्ट्या ग्रीनलँडवर आणि क्युबावर लक्ष केंद्रित केले आहे.  सध्या ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असून यावर ट्रम्प यांना वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प आर्क्टिक प्रदेशातील रशियाच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला आव्हान देत आहे. तर ट्रम्प यांनी क्युबाला देखील त्यांचे सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले आहे.

यानंतर कोलंबियाला लक्ष केले जाईल असेही संकेत ट्रम्पकडून मिळाले आहेत. ट्रम्प यांनी कोलंबियाला धमकी दिली आहे. त्यांना व्हेनेझुएलासारखी परिस्थिती बघावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प पश्चिम गोलार्धात प्रतिस्पर्धी देशांचा प्रभाव रोखत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेच्या दुटप्पी धोरणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध 

दरम्यान अमेरिकेच्या या परराष्ट्र धोरणाला जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे. ही जागतिक राजकारणातील सत्तेसाठी मोठी खेळी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असून यामुळे त्यांचे सार्वभौमत्वही संकटात आले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे लोकशाही आणि मानवी हक्कांवर आघात होत असल्याची टीका केली जात आहे.

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे Donroe Doctrine? 

    Ans: Donroe Doctrine हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र धोरण आहे. याअंतर्गत अमेरिका पश्चिम गोलार्धात आपले वर्चस्व प्रस्थापित करुन चीन आणि रशियाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर कोणत्या देशांना लक्ष केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर क्यूबा, ग्रीनलँड, आणि कोलंबियाला लक्ष केले आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या नव्या धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय टीका होत आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या नवे धोरण हे देशांच्या सार्वभौमत्वावर आणि मानवी हक्कांवर आघात करणारे असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटले जात आहे.

Web Title: What is the donroe doctrine after venezuela trump threatens regime change in these countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
1

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 
2

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर
3

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर

Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट
4

Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.