Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा जयजयकार! व्हाईट हाउसला राष्ट्राध्यक्षांचा राजासारखा फोटो शेअर करणं पडलं महागांत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत चालले आहेत. अध्यक्ष पदाच्या चार आठवड्यातच ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांनी जगाला हादरुन टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 20, 2025 | 07:00 PM
White House shared president's Donald Trump's oyal photo trolled by Netizens

White House shared president's Donald Trump's oyal photo trolled by Netizens

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत चालले आहेत. अध्यक्ष पदाच्या चार आठवड्यातच ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांनी जगाला हादरुन टाकले आहे. सध्या ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. व्हाईट हाउसने त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवर एक वादग्रस्त पोस्टर शेअर केला असून या पोस्टरला टीकेचा सामना करावा लागत आहे.

व्हाईट हाऊसने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये जय हो राज असे लिहिले आहे. तसेच या पोस्टवर टाईम मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील एक नमुना देखील दिसत आहे. यामध्ये ट्रम्प यांनी मुकूट परिधान केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होऊन फक्त एक महिना झाला असून व्हाइट हाउसने हा पोस्टर शेअर केला आहे. यामुळे यावर तीव्र टीका केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेने केली ‘या’ अत्याधुनिक क्षेपास्त्राची यशस्वी चाचणी; 13 हजार किमीपर्यंतच्या शत्रूला नष्ट करण्याची क्षमता

“CONGESTION PRICING IS DEAD. Manhattan, and all of New York, is SAVED. LONG LIVE THE KING!”
–President Donald J. Trump pic.twitter.com/IMr4tq0sMB

— The White House (@WhiteHouse) February 19, 2025

एक्सवरील या पोस्टवर “कंजेसन प्राइसिंग संपले आहे. मनहॅटन आणि संपूर्ण न्यूयॉर्क वाचले आहे. राजाला नमस्कार!” असे लिहिले आहे.(CONGESTION PRICING IS DEAD. Manhattan, and all of New York, is SAVED. LONG LIVE THE KING!” – President Donald J. Trump)

यापूर्वीही ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात

ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापलडेल असून यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या निर्णयांवरुन मोठा वाद झाल होता. यापूर्वी व्हाइट हाऊसने एक्सवर ASMR चा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार केले जात होते. अवैध प्रवाशांना साखदंड बांधण्यात आले असल्याचे व्हिडिओत दिसत होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ट्रम्प यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला होता.

सोशल मीडियावरील प्रतिक्रीया

सध्या सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या या पोस्टरवर जोरदार टिका केली जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘त्यांना त्यांच्या बाथरुमसाठी पोस्टर्सटी गरज आहे का?, तर दुसऱ्या एकाने अशा पोस्ट आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

आणखी एका युजरने, ‘ कोणत्याही रिपब्लिकनने क्षणभर वि विचार करावा की जर ओबामा आणि जो बायडेन यांनी अशी पोस्ट शेअर केली असती तर काय झाले असते.” या लोकांनी आग लावली असती.” अशा अनेक टीकांचा सामना सध्या ट्रम्प यांना करावा लागत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अवैध निर्वासितांचे हाल बघवेनात! डांबून ठेवलेल्या हॉटेलच्या खिडक्यांमधून देतायेत मदतीची हाक

Web Title: White house shared presidents donald trumps oyal photo trolled by netizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
1

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.