Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Nuclear Bomb: असीम मुनीर यांनी नुकतेच अमेरिकेत म्हटले होते की आपण एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहोत आणि जर आपल्याला असे वाटत असेल की आपण बुडत आहोत तर आपण आपल्यासह अर्धे जग बुडवू.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 20, 2025 | 02:06 PM
Will Pakistan test nuclear bomb again Know what experts said on Asim Munir's threats

Will Pakistan test nuclear bomb again Know what experts said on Asim Munir's threats

Follow Us
Close
Follow Us:

Asim Munir nuclear threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी नुकतेच वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या भाषणामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. “पाकिस्तान एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहे. जर आम्हाला असे वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही आपल्यासोबत अर्धे जग बुडवू,” असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. ही धमकी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच दिलेला गंभीर इशारा मानला जातो. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीत ही धमकी अधिक चिंताजनक ठरते.

‘देशाचा रक्षक’ ही जुनी राजकीय खेळी

मुनीर यांनी स्वतःला “देशाचा रक्षक” म्हटले. इतिहास पाहिला तर पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी लष्करप्रमुख नेहमीच असे दावे करत आले आहेत.

  • १९५८ मध्ये फील्ड मार्शल अयुब खान यांनी स्वतःला रक्षक घोषित केले होते.

  • १९७७ मध्ये झिया-उल-हक यांनी भुट्टो सरकार उलथवून टाकल्यानंतर अल्लाहच्या मदतीने सैन्य बळकट करण्याची घोषणा केली होती.

आज पुन्हा एकदा असीम मुनीर हेच पाऊल टाकताना दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

तज्ज्ञांचे मत : पाकिस्तानकडे पर्याय नाही

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानात मुनीरविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यामुळे ते नियंत्रण ठेवण्यासाठी जुने न्यूक्लियर वेपन्स एनेबल्ड टेररिझम (NWET) धोरण पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करत आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की

  • पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी खालावली आहे की अणुचाचण्या करणे त्यांना परवडणार नाही.

  • जर त्यांनी चाचणी केली तर आंतरराष्ट्रीय निर्बंध त्वरित लागू होतील.

  • अमेरिकेसारखे राष्ट्रही पाकिस्तानला वाचवू शकणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

भारताची स्पष्ट भूमिका

भारतानेही आता साफ केले आहे की पाकिस्तानकडून येणारा अणुब्लॉकचा धोका अजिबात सहन केला जाणार नाही. मुनीरची ही धमकी ही भारताला घाबरवण्यापेक्षा स्वतःच्या जनतेला भुलवण्यासाठीची खेळी आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये ‘अणुशक्ती’चा विषय हा नेहमीच जनतेला अफू देऊन झोपवण्याचे हत्यार ठरले आहे.

Web Title: Will pakistan test nuclear bomb again know what experts said on asim munirs threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Asim Munir
  • international politics
  • nuclear bomb
  • pakistan

संबंधित बातम्या

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
1

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
3

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?
4

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.