Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : इराणच्या अणुप्रकल्पाबाबत चिंता वाढली; इस्फाहानमधील भूमिगत केंद्राची पाहणी करण्यास इराणचा नकार

World News : इराणच्या इस्फाहानमधील भूमिगत युरेनियम संवर्धन प्रकल्पाची पाहणी करण्यास परवानगी न मिळाल्याने IAEA ची चिंता वाढली आहे. अणुसाठ्याची माहिती आणि प्रकल्पाची स्थिती अस्पष्ट असून इराणने अमेरिकेच्या लष्करी धमक्यांचे कारण देत तपासणीला विरोध केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 13, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • इस्फाहानमधील भूमिगत प्रकल्पामुळे चिंता वाढली
  • युरेनियम साठ्याबाबतही माहिती मिळेना
  • अमेरिकेच्या धमक्यांमुळे तपासणीला नकार
World News : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे . इराणमधील इस्फाहान येथे असलेल्या भूमिगत युरेनियम संवर्धन प्रकल्पाची पाहणी करण्याची परवानगी आंतराराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला ( IAEA ) मिळालेली नाही .

१३ नोव्हेंबर २०२६ रोजी समोर आलेल्या गोपनीय अहवालानुसार , या प्रकल्पाचे नेमके ठिकाण , सद्याची स्थिती आणि तिथे अणुसाहित्य आहे कि नाही , याची माहिती एजन्सीकडे उपलब्ध नाही . त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर आंतराराष्ट्रीय निरीक्षण ठेवण्याच्या प्रयत्नांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे .

इस्फाहानमधील भूमिगत प्रकल्पामुळे चिंता वाढली

इराणने जून २०२५ मध्ये इस्फाहान येथे इस्फाहान फ्युएल एनरिचमेंट प्लांट ( IFEP ) उभारण्याची माहिती IAEA ला दिली होती . या प्रकल्पाची प्राथमिक पाहणी करण्यासाठी एजन्सीचे निरीक्षण १३ जून २०२५ रोजी भेट देणारे होते . मात्र त्याच दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर लष्करी कारवाई सुरु केल्याने ही पाहणी रद्द झाली . त्यानंतरही एजन्सीला या प्रकल्पात प्रवेश मिळालेला नाही . नव्या अहवालात प्रकल्पाचे अचूक स्थान , त्याची कार्यरत स्थिती आणि तिथे युरेनियम किंवा अन्य अणुसाहित्य आहे का , याबाबत कोणतीही खात्री देता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला

युरेनियम साठ्याबाबतही माहिती मिळेना

इराणच्या अणुकार्यक्रमातील सर्वात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे उच्च पातळीवर संवर्धित केलेल्या युरेनियमच्या साठ्याची पडताळणी होऊ शकत नाही . IAEA च्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार इराणकडे ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित केलेले ४४०.९ किलो युरेनियम होते .

हे प्रमाण अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुमारे ९० टक्के संवर्धनाच्या पातळीवर जवळ आहे . मात्र जून २०२५ मधील हल्ल्यानंतर या साठ्याची नेमकी स्थिती आणि ठिकाण याची पडताळणी एजन्सीला करता आलेली नाही . इस्फाहानमधील भूमिगत बोगद्यांमध्ये काही युरेनियम साठवले असण्याची शक्यता असल्याने एजन्सीची चिंता अधिक वाढली आहे .

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन

अमेरिकेच्या धमक्यांमुळे तपासणीला नकार

इराणने अणुप्रकल्पांच्या देखरेखीबाबत चर्चा पुढे नेणे शक्य नसल्याचे तेहरानने IAEA ला कळवले आहे . इराणने परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आणि आवश्यक सुरक्षा अटी पूर्ण झाल्यानंतर तपासणी पुन्हा सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे . मात्र IAEA चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी निरीक्षकांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी टप्याटप्याने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे . एजन्सीच्या मते , अणुसाहित्याची पडताळणी आणि नियमित तपासणी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे . त्यामुळे इराण ,अमेरिका आणि आंतराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

Web Title: Iran isfahan nuclear plant iaea inspection cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Iran US Israel
  • Marathi News
  • nuclear bomb
  • Uranium

संबंधित बातम्या

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला
1

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत
2

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग
3

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ
4

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.