Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepfake ला चक्क महिला पंतप्रधानच पडल्या बळी; समोर येत सांगितलं धक्कादायक वास्तव

Georgia Meloni Deepfake Photo : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी डीपफेकला बळी पडल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो एआय निर्मित असल्याचे मेलोनी यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 11:40 AM
Georgia Meloni

Georgia Meloni

Follow Us
Follow Us:
  • Deepfake चा विळखा!
  • Georgia Meloni यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल
  • समोर येत सांगितलं धक्कादायक वास्तव
Georgia Meloni Deepfake Viral Photos : रोम : सध्याच्या डिजिटल युगात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा प्रगत तंत्रज्ञानासाठी वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मात्र, याचा तितकाच गैरवापरही वाढला आहे. एआयच्या मदतीने आजकाल बनाट प्रतिमा तयार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता एआयमुळे महिला पंतप्रधानही सुरक्षित राहिल्या नाहीत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या यांचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणावर मेलोनी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अध्यक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून मेलोनी यांच्या चेहऱ्याचा वापर करुन तयार केलेले बनावट फोटो आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. हे फोटो अत्यंत हुबेहुब असून पहिल्या नरजेत पाहिल्यावर खरेच वाटतील. यामुळे पंतप्रधान मेलोनी यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला होता.

दरम्यान आता खुद्द पंतप्रधान मेलोनी यांनी समोर येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, या कृत्यामागे काही कट्टरपंथी विचारसरणीच्या लोकांचा हात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.

मेलोनींनी व्यक्त केला संताप

या घटनेवर संताप व्यक्त करत मेलोनी यांनी म्हटले की, हे फोटो पूर्णपणे बनावट आहेत. एआय च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधान म्हणून मी माझे संरक्षण करु शकते. माझ्याकडे ती ताकद आहे. परंतु सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या सामान्य महिलांबाबात त्यांनी चिंता व्यक्त केली.

त्यांनी म्हटले की, अशा सायबर गुन्हेगारीला सामान्य महिला बळी पजतात, तेव्हा त्यांची अवस्था काय होत असेल? आज हे माझ्यासोबत घडत आहे, उद्या ते कोणासोबतही घडू शकते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

Girano in questi giorni diverse mie foto false, generate con l’intelligenza artificiale e spacciate per vere da qualche solerte oppositore. Devo riconoscere che chi le ha realizzate, almeno nel caso in allegato, mi ha anche migliorata parecchio. Ma resta il fatto che, pur di… pic.twitter.com/or44qru2qj — Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 5, 2026

मेलोनी यांनी डीपफेक तंत्रज्ञानाला भयंकर शस्त्र म्हणून संबोधले आङेत. तंत्रज्ञाना गैरवापर करुन दिशाभूल करणे आणि समाजात संभ्रम निर्माण करणे सध्या सोपे झाले आहे. यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्या फोटो किंवा बातमीवर डोळे झाकून विश्वास न ठेवण्याचे आवाहन मेलोनी यांनी केले. सध्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘केवळ मान्यता देऊन प्रश्न सुटणार नाही’ ; पॅलेस्टाइनच्या मुद्यावर इटलीच्या जॉर्जिया मेलोनींची प्रतिक्रिया

Web Title: Woman prime minister italy giorgia meloni deepfake artificial intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • Italy
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.