Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या 'त्या' भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जॉर्जिया मेलोनी जेव्हा रोममध्ये मोझाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षांना भेटल्या तेव्हा त्यांनी आश्चर्यात्मक रिॲक्शन दिली. मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल चापो यांची उंची बघून त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेलोनी राष्ट्राध्यक्षांकडे वर पाहताना दिसत आहे. नंतर त्या हसताना दिसत आहेत. त्या डॅनियल चापोकडे बघून आश्चर्यचिकत झाल्या आहेत. यावेळी त्या काही बडबडतानाही दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मोझाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षांची उंची 6 फूट 8 इंच आहे, तर मेलोनी यांची 5 फूट 2 इंच आहे. यामुळे त्यांचा फोटो काढताना फोटोग्राफर्स गोंधळले होते. त्यांना खाली वाकून, जमिनीवर झोपून फोटो काढावा लागला होता.
जॉर्जिया मेलोनी यापूर्वी देखील अनेक मुद्यांवरुन चर्चेत आल्या आहेत. जागतिक स्तरावर जी-20 परिषदेत मोदींसोबत चर्चा करताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरुनही त्या चर्तेत आल्या आहेत. याशिवाय व्हाइट हाउसमध्ये ट्रम्पसोबत मेलोनींच्या हॉट माइक चर्चेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच एकदा जी-20 दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बोलतानाच्या त्यांच्या रिॲक्शन देखील प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
Ho ricevuto oggi a Palazzo Chigi il Presidente della Repubblica del Mozambico, Daniel Francisco Chapo. In particolare il colloquio, nel ricordare il cinquantesimo anniversario dell’indipendenza mozambicana e dellWhite House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
o stabilimento delle relazioni diplomatiche, ha confermato la… pic.twitter.com/hI8kH3pFfO — Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 11, 2025
White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत






