Protest Against Donald Trump : त्यांच्याच देशातील नागरिकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरुद्ध मोर्चा उघडला आहे आणि रस्त्यावर उतरले आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत होते.
Trump targets Chicago : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की शिकागो हे पुढचे शहर असू शकते जिथे संघीय सरकार गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई करेल. वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड आधीच तैनात करण्यात आले…
Free DC protest : वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्याच्या विरोधात हजारो लोकांनी निदर्शने केली. ट्रम्प यांच्या गुन्हेगारी आणीबाणीच्या आदेशाला विरोध करण्यात आला. निदर्शकांनी व्हाईट हाऊसकडे मोर्चा काढला.
DC crime surge claim : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की कायदा, सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा पूर्ववत करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल गार्डचे सैन्य तैनात केले जाईल.
India Quad Relations : 22 एप्रिल 2025 ला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, नुकतीच वॉशिंग्टनमध्ये QUAD ची बैठक पार पडली आहे. पाहा यात काय…
Sri Sri Ravi Shankar Day : फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनव्हिल शहरात १६ जून हा दिवस 'श्री श्री रविशंकर शांती आणि कल्याण दिन' म्हणून औपचारिकरीत्या घोषित करण्यात आला.
वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या विमान अपघातात H-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पायलट कॅप्टन रेबेका एम लोबॅकसह 67 जणांचा मृत्यू झाला. रेबेकाच्या आयुष्यातील अपघात आणि यशाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Washington DC Plane Crash: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या अपघातात विमानातील सर्व ६७ जणांचा मृत्यू झाला. 2009 नंतर अमेरिकेतील हा सर्वात मोठा विमान…