Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

#WorldNews: इस्रायलच्या सैन्य मदतीवर अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह , उपराष्ट्रपती व्हान्स संतापले

इस्रायल धार्जिण्या अमेरिकेच्या सरकारमध्येच आता अनागोंदी पसरली आहे . याचे कारण इस्रायलचा अमेरिकेच्या राजकारणात वाढलेला हस्तक्षेप . त्यांना दिली जाणारी वार्षिक सैन्य आणि आर्थिक रसद यावर अमेरिकेच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे . आणि त्याचे प्रतिबिंब संसदेत दिसत आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 18, 2026 | 02:47 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

वाशिंग्टन : मध्ये जर वर्षी इस्रायलला दिल्या जाणाऱ्या सैन्य मदतीच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह निर्माण झाला आहे. अमेरिकेचे ५० वे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी तेल अवीव वर सरळ आरोप करत म्हंटले आहे कि , इस्रायल हा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत आहे . तसेच मध्यपूर्वेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत इस्रायलला घेऊन खूप तणाव निर्माण झाला आहे . त्यांना मिळणाऱ्या वार्षिक सैन्य आणि आर्थिक मदतीवर अमेरिकन नागरिक संतापले आहेत . त्यांचे असे म्हणणें आहे कि आपल्या लोकांचा पैसा आणि जीव इस्रायल साठी का खर्च करायचे म्हणून ?

अलीकडेच सिनेटमध्ये एक अतिशय गुप्त प्रस्ताव मांडण्यात आला होता . या प्रस्तावात इस्रायल ला दिल्या जाणाऱ्या ३.३ बिलियन डॉलर ची लष्करी मदत लपवून दाखवण्याचा होता . म्हणजे बाहेरून दिसणार नाही कि हि रक्कम आपण दिली आहे . पण डेमोक्रॅट्स नी हा प्रस्ताव नाकारला आणि अमेरिकेत खूप चर्चा सुरु झाली .

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

यानंतर प्रतिनिधी सभागृहात आणखी एक ऐतिहासिक विधेयक सादर झाले. या विधेयकात इस्रायलची सर्व लष्करी मदत पूर्णपणे थांबवण्याची मागणी होती. या विधेयकाच्या विरोधात 100 हून अधिक खासदारांनी मतदान केले. अमेरिकेच्या संसदीय इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात इस्रायलविरोधी मतदान यापूर्वी कधीच झाले नव्हते.या संपूर्ण घडामोडींमध्ये उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या एका विधानाने राजकीय भूकंप झाला. व्हान्स यांनी उघडपणे आरोप केला की “इस्रायली सत्ताधारी आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणात थेट हस्तक्षेप करत आहेत.” व्हाइट हाउसच्या पत्रकार परिषदेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या आरोपाला दुजोरा देत “आमच्याकडे याचे पक्के पुरावे आहेत” असे सांगितले.

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

इस्रायली लॉबी संघटना AIPAC विरोधातही सर्वसामान्य मतदारांचा राग वाढतोय. सोशल मीडिया आणि रॅलींच्या माध्यमातून लोक AIPAC च्या प्रभावाविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यामुळे अनेक नेते जे आधी डोळे झाकून इस्रायलच्या बाजूने मतदान करायचे, ते आता आपल्या मतदारांच्या नाराजीमुळे भूमिका बदलत आहेत.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर अमेरिकेने इस्रायलला दिली जाणारी आर्थिक आणि संरक्षण मदत कमी केली, तर इस्रायलच्या लष्करी ताकदीला मोठा धक्का बसेल. त्याचा थेट परिणाम गाझा आणि मध्यपूर्वेतील लष्करी मोहिमांवर होईल.थोडक्यात, आता अमेरिकन जनता आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहे. इस्रायलच्या हितासाठी अमेरिकन पैसा आणि सैनिकांचे बळी देण्यास लोक तयार नाहीत. यामुळेच अमेरिकेचे इस्रायल धोरण एका मोठ्या वळणावर उभे आहे

Web Title: Worldnews historic revolt in the us congress over military aid to israel vice president vance furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • America
  • Israel
  • MONEY
  • Package

संबंधित बातम्या

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार
1

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
2

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव
3

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले
4

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.