Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Squash: ना दबाव, ना माघार! १८ वर्षीय Anahat Singh ने आठ वेळच्या विश्वविजेतीला कसं हरवलं?

Squash: अनाहतने हा सामना आरामात जिंकला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिने हा सामना अवघ्या 30 मिनिटांत संपवला. तिने  नूर अल शेरबिनी हिचा ११-८, ११-८, ११-७ असा थेट पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2026 | 02:52 PM
१८ वर्षीय अनाहत सिंगचा कारकीर्दीतला सर्वात मोठा विजय 

१८ वर्षीय अनाहत सिंगचा कारकीर्दीतला सर्वात मोठा विजय 

Follow Us
Follow Us:
  • अनाहत सिंहने विश्वविजेत्या नौर एलशेरबिनीचा केला पराभव
  • अनाहत सिंहचा सिलिकॉन व्हॅली ओपन स्क्वॅशच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश 
  • १८ वर्षीय अनाहत सिंगचा कारकीर्दीतला सर्वात मोठा विजय 
Squash: भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. क्रीडा क्षेत्रात भारताने अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंहने अमेरिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. तिने प्रतिष्ठित ‘सिलिकॉन वॅली ओपन स्क्वॉश’ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अनाहतने आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.

अनाहत सिंहने मिस्रची आठ वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावलेली दिग्गज खेळाडू नूर अल शेरबिनी हिचा या गेममध्ये पराभव केला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या अनाहत सिंह हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत तब्बल १४३,५०० अमेरिकन डॉलर रकमेच्या या ‘पीएसए गोल्ड’ च्या दुसऱ्या फेरीत शानदार कामगिरी केली. जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या नूर अल शेरबिनी हिच्याविरुद्ध अनाहतने पूर्ण सामन्यात आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले.

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

अनाहतने हा सामना आरामात जिंकला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिने हा सामना अवघ्या 30 मिनिटांत संपवला. तिने  नूर अल शेरबिनी हिचा ११-८, ११-८, ११-७ असा थेट पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आठ वेळा विश्वविजेती ठरलेल्या खेळाडूला अशा प्रकारे पराभूत करणे हे अनाहत सिंह हिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मानले जात आहे. तिच्या या मोठ्या कामगिरीमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

काय म्हणाली अनाहत सिंह?

भारताची अवघ्या १८ वर्षांची स्क्वॉश खेळाडू अनाहत सिंह ही चर्चेत आली आहे. सामना जिंकल्यावर अनाहत म्हणाली, ‘मी शेरबिनी यांचे सामने पाहून मोठी झाली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही साध्य केले आहे, मलाही माझ्या आयुष्यात तेच सर्व मिळवायचे आहे. त्या जगातील सर्व स्क्वॉश खेळाडूंसाठी एक मोठा आदर्श आहे.

“I’ve grown up watching every single match of hers.” 🥹❤️ India’s Anahat Singh beats her idol Nour El Sherbini, an 8-time World Champion, to claim the biggest win of her career! THIS IS HUGE FOR 18-YEAR-OLD ANAHAT! 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 https://t.co/Ejrd6cBITH — The Khel India (@TheKhelIndia) October 22, 2026

या वर्षीच्या सुरुवातीला अनाहतने ‘वर्ल्ड जूनियर स्क्वैश चॅम्पियनशिप’मध्ये गर्ल्स सिंगल्सचे विजेतेपद  जिंकले आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिने 15 वर्षांचे इजिप्तचे वर्चस्व मोडीत काढून हा रेकॉर्ड रचला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. तिने दोन कांस्य पदके जिंकली आहेत.

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय म्हणाली अनाहत सिंह?

    Ans: मी शेरबिनी यांचे सामने पाहून मोठी झाली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही साध्य केले आहे, मलाही माझ्या आयुष्यात तेच सर्व मिळवायचे आहे.

  • Que: अनाहत सिंहने काय जिंकले?

    Ans: युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंहने सिलिकॉन वॅली ओपन स्क्वॉश' स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: Anahat singh win silicon valley open squash and enter semi finals tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • America
  • Sports News
  • Squash

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक
1

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक

Asian Para Games 2026: भारताचा ‘सुवर्णा’काळ, धैर्याचे तेजस्वी उदाहरण सुवर्णा राज, दिव्यांग अधिकारासाठी लढली लढाई
2

Asian Para Games 2026: भारताचा ‘सुवर्णा’काळ, धैर्याचे तेजस्वी उदाहरण सुवर्णा राज, दिव्यांग अधिकारासाठी लढली लढाई

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…
3

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…

Indian Boy Magic Spoon Innovation : ‘जादुई चमच्या’ने बदलले भारतीय तरुणाचं नशीब! US Shark Tank मध्ये मिळवली 3.3 कोटींची डील
4

Indian Boy Magic Spoon Innovation : ‘जादुई चमच्या’ने बदलले भारतीय तरुणाचं नशीब! US Shark Tank मध्ये मिळवली 3.3 कोटींची डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.