Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या Minuteman-3 ला ‘Doomsday Missile’ का म्हणतात? जाणून घ्या तिची विनाशक क्षमता

US Minuteman- 3 Missile : अमेरिका हा जगातील सर्वात शक्तीशाली देश असून त्याच्याकडे सर्वात घातक शस्त्रे आहे. ते म्हणजे मिनिटमॅन-३ आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल, ज्याला डूम्सडे मिसाइल म्हणूनही ओळखले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 11:23 PM
US Minuteman-3 Missile

US Minuteman-3 Missile

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचे सर्वात घातक क्षेपणास्त्र Minuteman-3
  • जाणून घ्या याची किंमत, वेग, ताकद अन्..
  • डूम्सडे क्षेपणास्त्र का म्हणतात?
US Minuteman-3 Missile : वॉशिंग्टन : अमेरिका (America) हा सर्वात शक्तिशाली देश आहे. तसेच त्याची संरक्षण क्षमता आणि त्याचे उत्पादन करण्याची क्षमता देखील तितकीच मोठी आहे. अमेरिकेकडे अनेक घातक शस्त्रे आहेत. त्यातील Minuteman-3 हे सर्वात घातक इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. आज आपण या क्षेपणास्त्राची ताकद, वेग, किंमत आणि ही मिसाइल किती घातक आहे हे जाणून घेणार आहोत. या क्षेपणास्त्राला डूम्सडे क्षेपणास्त्रही म्हटले जाते.

India US Defence Deal : भारत-अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याला नवी गती; MH-60R हेलिकॉप्टरसाठी हजारो कोटींचा करार

Minuteman-3 ची वैशिष्ट्ये

  • अमेरिकेच्या अण्वस्त्र शस्त्रांमध्ये मिनिटमॅन-३ हे आंतरखंडीय बॅलेस्टिकी क्षेपणास्त्र अत्यंत घातक मानले जाते.
  • या क्षेपणास्त्राची ताकद, त्याचा वेग आणि त्याची पोहोच इतकी प्रचंड आहे की हे कोणत्या देशासाठी धोका ठरु शकते.
  • हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र बोईंग डिफेन्सने निर्मित केलेले आहे, जे जमिनीवर आधारित ICBM क्षेपणास्त्र आहे.
    यामुळे अमेरिकेच्या नौदलला मोठा ताकद मिळते.
  • हे क्षेपणास्त्र कोणत्याही संकटाला सहजपणे हाणून पाडू शकते. याला प्रक्षेपित केल्यानंतर काही मिनिटांतच उड्डाण घेते.
  • लांब पल्ल्याच्या मारासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. हजारो किलोमीटरपर्यंत न थांबता उडण्याची ताकद या विमानात असते.
  • हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या शेजारी देशांना सहजपणे काही क्षणांत उद्ध्वस्त करु शकते.
  • या क्षेपणास्त्रामध्ये MIRV तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे, ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्राने तीन अणुहल्ले तैनात करता येतात. ज्याची विध्वंसक क्षमता प्रचंड आहे.

Minuteman-3 चा वेग

या मिनिटमॅन-३ चा वेग अंदाजे ३० मॅक असून ताशी २४ हजार किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण घेऊ शकते. एकदा या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण झाल्यास त्याला रोखणे हे कोणत्या देशाच्या हवाऊ संरक्षण प्रणालीला शक्यता नाही. हे जगातील सर्वा वेगवान आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मानले जाते.

Minuteman-3 ची किंमत

अमेरिकेच्या या मिनिटमॅन-३ क्षेपणास्त्राची किंमत अंदाजे ७ दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ५८ कोटी रुपये इतकी. सध्या अमेरिकेकेड याचे ५३०९ युनिट्स सक्रिय आहे.

मिनिटमॅन-३ ला डूम्सडे क्षेपणास्त्र का म्हणतात?

या डूम्सडे क्षेपणास्त्र म्हणूनन ओळखले जाते. कारण हे क्षेपणास्त्र इतके वेगाने आणि अचूनकते लक्ष्याला भेदते की, यामुळे कोणत्या देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येऊ शकते. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक शहरांना लक्ष्य करु शकते.

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

Web Title: Worlds most powerfull intercontinental ballestic missile minuteman 3 usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
1

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
4

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.