Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिन यांच्या 30 तासांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही रशियन हल्ले सुरूच; झेलेन्स्की यांचा दावा

सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला 30 तासांच्या संघर्षविरामाची घोषणा केली आहे. याच दरम्यान झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियाचे हल्ले सुरुच आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2025 | 06:24 PM
Zelensky claims Russian attacks continue despite Putin's 30-hour ceasefire announcement

Zelensky claims Russian attacks continue despite Putin's 30-hour ceasefire announcement

Follow Us
Close
Follow Us:

कीव: सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला 30 तासांच्या संघर्षविरामाची घोषणा केली आहे. रशिया- युक्रेन युद्धात पहिलाच एक सतारात्मक आणि महत्वपूर्ण टप्पा पाहायला मिळत आहे. ईस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण याच दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, 30 तासांच्या युद्धबंदीनंतरही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत.

युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांतच हल्ले सुरु

झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, रशियाने युक्रेनच्या कुर्स्क आणि बेल्गोरोडच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ले सुरुच ठेवले आहेत. खरं तरं पुतिन यांनी शनिवारी (19 एप्रिल) संध्याकाळपासून रविवार (20 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांनी कीवसह इतर काही भागांमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजू लागले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये हिंदू नेत्यावर हल्ला; पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिले चौकशीचे आदेश

A report by the Commander-in-Chief.

We are documenting the actual situation on all directions. The Kursk and Belgorod regions — Easter statements by Putin did not extend to this territory. Hostilities continue, and Russian strikes persist. Russian artillery can still be heard…

— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) April 19, 2025

काय म्हणाले झेलेन्स्की?

झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कमांडर इन चीफकजून मिळालेल्या माहितीनुसार, “पुतिन यांनी 30 तासांच्या संघर्षविरामाची केलेली घोषणा प्रत्यक्षात सीमाभागांपर्यंत पोहोचलेली नाही. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच असून तोफखानांचा आवाज येत आहे. ड्रोन हल्लेही करण्यात आले आहेत. काही भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहरे आहे.”

तसेच झेलेन्स्की यांनी हेही स्पष्ट केले की, युद्धाला जबाबदार फक्त रशिया आहे. “युद्ध सुरु होण्याचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. हे युद्ध रशियानेच सुरु केले आहे.

रशियाने युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारला

झेलेन्स्की यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की, युक्रेनेन अमेरिका समर्थित 30 दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती, परंतु रशियाने हा प्रस्ताव नाकारला. जर रशियाने कोणत्याही अटी न ठेवता युद्धबंदीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास यूक्रेन देखील मान्यता देईल, मात्र, रशियाने हल्ले सुरुच ठेवले तर युक्रेनही संरक्षणात्मक पावले उचलत योग्य ते प्रत्युत्तर देईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया-युक्रेन युद्धात 30 तासांची युद्धबंदी; 500 युद्धकैद्यांची झाली सुटका

Web Title: Zelensky claims russian attacks continue despite putins 30 hour ceasefire announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
1

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
3

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
4

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.