Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनमध्ये सत्ता परिवर्तन होणार? रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्कींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सध्या रशिया युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर तीव्र हल्ले करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2025 | 05:35 PM
Zelensky's big decision during the war with Russia, Will there be a change of power in Ukraine

Zelensky's big decision during the war with Russia, Will there be a change of power in Ukraine

Follow Us
Close
Follow Us:

कीव : सध्या रशिया युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर तीव्र हल्ले करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याची चर्चांणा सध्या उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी उपराष्ट्राध्यक्ष युलिया स्विरिडेन्की यांना देशाचे पुढली राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्वात मांडला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्कींनी युलिया स्विरिडेन्को यंच्याकडे सरकारमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बिजिंगमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि शी जिनपिंग यांची भेट; SCO बैठकीपूर्वी झाली महत्वपूर्ण चर्चा

युलिया स्विरिजेन्को यांनी युक्रेनियन सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी युक्रेनच्या आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय राष्ट्रपती कार्यालयातीलही युलिया डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान झेलेन्स्की यांनी त्यांनी पुढील राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव सुचवले असून हा एक मोठा आणि खळबळजनक निर्णय मानला जात आहे. गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान झेलेन्स्कींचा हा प्रस्ताव देशात सत्तापरिवर्तनाची वाटचाल मानला जात आहे.

I held a meeting with First Deputy Prime Minister Yuliia Svyrydenko. A report was delivered on the implementation of agreements with European and American partners regarding support for Ukraine reached during the recent Ukraine Recovery Conference. We must swiftly implement… pic.twitter.com/AIipRnpA1f — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) July 14, 2025

कोण आहेत युलिया स्वीरिडेंको?

युलिया स्वीरिडेन्को यांचा जन्म २५ डिसेंबर १९८५ मध्ये युक्रेनमधील चेर्निव्हिव्ह शहरात झाला होता. त्यांनी कीवच्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड ऑफमध्ये २००२८ मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी इकॉनॉमिक्समधून ऑनर्ससह बॅचलर पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी अनेक पदव्युत्तर कार्यक्रम देखील पूर्ण केले आहेत. त्यांनी युक्रेनियन ॲंडोरन रिएल इस्टेट कंपनीत आर्थिक अर्थशास्त्रज्ञ म्हणून कामकाज पाहिले आहे. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात झाली.

सध्या त्या युक्रेनच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि अर्थमंत्री आहेत. याशिवाय त्यांनी युक्रेन-अमेरिका पृथ्वी आणि खनिज करारातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ३० एप्रिल रोजी अमेरिका आणि युक्रेनमध्ये ऐतिहासिक करार करण्यात आला होता. या करारावर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांच्यासोबत युलिया यांनी स्वाक्षरी केली होती.

दरम्यान झेलेन्स्की यांनी त्यांना पुढी राष्ट्राध्यक्ष बनवण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये, “युक्रेनमध्ये कार्यकारी बदलाची प्रक्रिया सुरु होत आहे. मी युलिया स्विरिडेन्को यांना सरकारचे नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी आणि प्रशाकीय कामात सुधारणा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. भविष्यातील नवीन सरकारच्या मोठा बदल घडवून आणण्यासाठी तयार आहोत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेतील ‘या’ दुर्मिळ लाल खडकाच्या नीलामीची जगभर चर्चा; तब्बल ३४ कोटींपासून बोली सुरु

Web Title: Zelenskys big decision during the war with russia will there be a change of power in ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर
1

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

Russia Ukraine: रशियाचे युक्रेनमध्ये तांडव, 500 ड्रोन आणि 40 मिसाइलनी ‘या’ शहराचे केले भग्नावशेषांमध्ये रूपांतर; पहा भयावह VIDEO
2

Russia Ukraine: रशियाचे युक्रेनमध्ये तांडव, 500 ड्रोन आणि 40 मिसाइलनी ‘या’ शहराचे केले भग्नावशेषांमध्ये रूपांतर; पहा भयावह VIDEO

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर
3

Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर

आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह
4

आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.