एक चूक भजापला गोव्यात भारी पडण्याची शक्यता आहे. 28 वर्षात पणजीतील ज्या जागेवर कधीच पराभव झाला नाही ती अतिमहत्वाची जागा भाजपाच्या हातातून जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही जागा आहे ती पूर्व मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची. भाजप कडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आघाडीवर आहेत(One mistake will make BJP heavy in Goa? Will the most important place in Panaji, which has never been lost in 28 years, be lost?).
गोव्याची राजधानी पणजीत 1994 पासून भाजपचा कधीही पराभव झाला नाही; मात्र या जागेला भाजपचा अभेद्य बालेकिल्ला बनवणारे मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्यामुळेच भाजप पक्ष यावेळी अडचणीत आला आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर येथून रिंगणात आहेत. उत्पल यांना भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. उत्पल यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने आपला उमेदवार उभा केलेला नाही. उत्पल यांचे वडील मनोहर पर्रीकर या जागेवरून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]