मोदींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य आज मिळालेल्या विजयावर मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झालाय असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपला (BJP) गोव्यामध्ये (Goa) २१ जागांवर स्पष्ट बहुमत आहे. (Goa Assembly Election Result 2022) काँग्रेस मागे पडली आहे. काँग्रेस १२ जागांवर आणि एमजीपी ५ जागांवर आघाडीवर आहे. आप आणि अन्य…
गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान ( Goa Election 2022 ) झाले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या…
गोव्यात (Goa) भाजप १५ जागांवर, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस (TMC) ६ जागांवर आघाडीवर आहे.आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, (Goa…
एक चूक भजापला गोव्यात भारी पडण्याची शक्यता आहे. 28 वर्षात पणजीतील ज्या जागेवर कधीच पराभव झाला नाही ती अतिमहत्वाची जागा भाजपाच्या हातातून जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही…
सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी मिळाली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार भाजप 8 जागासह आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या ७ जागावर आहे.
देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.
एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता…
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. याबद्दल बोलताना महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपला चांगलेच सुनावले.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election) राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी…
पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा. आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे, पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व…
देशातील सर्वात जुना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा (BJP) आशास्थान आहे, गोव्यातील लोकांचा नाही असा टोला अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काँग्रेसला लगावला आहे.
गोवा विधानसभा निवडणूक एकत्रपणे लढवण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. त्यानुसार येत्या १८ जानेवारीला दोन्ही पक्षांतील जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल १८ जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर…