• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » maharashtra
  • Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आज फुजैराह विमानतळावरून स्टार एअरच्या दोन विमाने रवाना होतील. आज संध्याकाळी एकूण १६४ प्रवासी मुंबईत सुरक्षित पोहोचतील.
    Mar 03, 2026 | 06:45 PM
  • Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

    Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

    ९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
    Mar 03, 2026 | 05:25 PM
  • ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

    ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

    ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आता 'कुक्कुटपालन' हा केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत बनला आहे.
    Mar 03, 2026 | 02:44 PM
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाचही समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
    Mar 03, 2026 | 02:31 PM
  • माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले आहे.
    Mar 02, 2026 | 05:29 PM
  • US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद

    US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद

    US-Israel Iran War News : अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचाही मृत्यू झाला आहे.  परिणामी विमानतळ देखील उड्डाणासाठी…
    Mar 02, 2026 | 12:19 PM
  • एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

    एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

    राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे, असं निलेश राणे म्हणाले.
    Mar 02, 2026 | 12:01 PM
  • महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

    महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

    बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींविरुद्ध राबवलेल्या कडक अंमलबजावणी मोहिमेत महाराष्ट्र कृषी विभागाने बेकायदेशीर डास अगरबत्तीची 'कम्‍फर्ट'ची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकले आहेत.
    Mar 02, 2026 | 11:11 AM
  • चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

    चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

    राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागांत अल्पवयीन मुला–मुलींमध्ये वाढत्या प्रेमप्रकरणांमुळे घर सोडून पळून जाण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ होत आहे.
    Mar 01, 2026 | 02:33 PM
  • उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

    उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

    पुणे शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
    Mar 01, 2026 | 12:13 PM
  • पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

    पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

    पुणे शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या भुयारी मार्ग (टनेल) म्हणजेच ‘पाताळलोक’ प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे फेरबदल होणार आहेत.
    Mar 01, 2026 | 11:45 AM
  • GAIL (इंडिया) लिमिटेडची १७८ मेगावॅट पवन ऊर्जा झेप; महाराष्ट्रात १,७३६ कोटींची केली गुंतवणूक

    GAIL (इंडिया) लिमिटेडची १७८ मेगावॅट पवन ऊर्जा झेप; महाराष्ट्रात १,७३६ कोटींची केली गुंतवणूक

    भारतातील आघाडीची नैसर्गिक वायू कंपनी, गेल (इंडिया) लिमिटेडने अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने महाराष्ट्रात एक मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १,७३६.२५ कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
    Mar 01, 2026 | 10:38 AM
  • ‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

    ‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

    Devendra Fadnavis : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत
    Feb 28, 2026 | 06:21 PM
  • राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

    राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

    विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
    Feb 28, 2026 | 06:00 PM
  • SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग असून ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि दिल्ली रोड शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
    Feb 28, 2026 | 04:03 PM
  • Moon Eclipse 2026: ३ मार्चला महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण; अरुणाचलमध्ये खग्रास दर्शन, प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

    Moon Eclipse 2026: ३ मार्चला महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण; अरुणाचलमध्ये खग्रास दर्शन, प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती

    ३ मार्च रोजी भारतातून यंदाचे एकमेव चंद्रग्रहण दिसणार असून महाराष्ट्रात खंडग्रास तर अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन होणार आहे. स्काय वॉच ग्रुप, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत सविस्तर…
    Feb 28, 2026 | 01:10 PM
  • Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

    Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

    १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता करजखेडा ग्रामपंचायत निधी अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
    Feb 27, 2026 | 06:43 PM
  • Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

    Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

    मराठी भाषा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठी शाळा बंद होण्यावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
    Feb 27, 2026 | 03:06 PM
  • Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

    Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

    केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
    Feb 26, 2026 | 03:08 PM
  • Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

    Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

    Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे.
    Feb 26, 2026 | 01:02 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रिकाम्या पोटी प्याल दारू तर गमवाल जीव, का आहे धोकादायक? Liver स्पेशालिस्टने सांगितले कारण, दुर्लक्ष घेईल बळी

रिकाम्या पोटी प्याल दारू तर गमवाल जीव, का आहे धोकादायक? Liver स्पेशालिस्टने सांगितले कारण, दुर्लक्ष घेईल बळी

Mar 03, 2026 | 06:57 PM
Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Mar 03, 2026 | 06:45 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.