• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Assembly Election 2022 »
  • Up Assembly Election 2022 Voting Of First Slot To Start Today What Is The Political Scenariao In These Areas Nrsr

उत्तर प्रदेशात आज मतदान होत असलेल्या ५८ मतदारसंघात काय आहेत राजकीय समीकरणे ? २०१७ साली कोणत्या पक्षाला झाला फायदा जाणून घ्या

सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान (Voting In Uttar Pradesh) पार पडते आहे. यात मेरठ  (Meerut) आणि आगरा भागातील प्रमुख जागा आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 10, 2022 | 01:38 PM
voting
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मेरठ : बहुचर्चित उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडते आहे. यात मेरठ  (Meerut) आणि आगरा भागातील प्रमुख जागा आहेत. नोएडा (Noida), गाझियाबाद (Gaziabad), हापुड, मेरठ (Meerut), मुज्जफरनगर, शामली, बागपत, अलीगढ, मथुरा, आगरा, बुलंदशहर या भागात मतदान सुरु आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकीतील (Election Results) इथले निकाल आश्चर्यकारक आहेत.

२०१७ साली काय झाले
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे ५८ पैकी ५३ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. या परिसरात २०१२ साली भाजपाला केवळ १० जागा मिळाल्या होत्या. भाजपाला २०१७ साली ४३ जागांचा फायदा झाला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर पश्चिम यूपीत भाजपा हा मोठा पक्ष म्हणून गणला जाऊ लागला. मुज्जफरनगर दंगल, कैराना पलायन प्रकरणात भाजपाने महत्त्वाची भूमिका घेतली.

२०१७ साली सपा, बसपा आणि रालोदचे हक्काचे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आले. सपाला कैराना आणि मेरठमधील दोनच जागा मिळाल्या. बसपाला या ५८ पैकी केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर रालोदला एक जागा मिळाली होती.

२०१२ साली काय झाले
२०१२ च्या निवडणुकीत या ५८ पैकी २० जागा घेत मायावती नंबर एकला होत्या. अखिलेश यादव यांनी त्यावेळी सरकार स्थापन केले होते, मात्र सपाला या जागांतून केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाच्या पदरात १० पडल्या होत्या. तर रालोदला ९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला या ५८ पैकी ४ तर एका जागी अपक्ष निवडून आला होता.या निवडणुकीत या भागातील कैराना, मुझफ्फरनगर, मथुरा, आग्रा ग्रामीण, सरधना आणि हस्तिनापूर या जागा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Web Title: Up assembly election 2022 voting of first slot to start today what is the political scenariao in these areas nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2022 | 01:35 PM

Topics:  

  • Meerut
  • Samajwadi Party

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू

Nov 20, 2025 | 03:01 PM
मुळापासून कसे उपटून काढाल Diabetes? बाबा रामदेवांनी दिला रामबाण उपाय, करून पहाच

मुळापासून कसे उपटून काढाल Diabetes? बाबा रामदेवांनी दिला रामबाण उपाय, करून पहाच

Nov 20, 2025 | 03:01 PM
आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral

आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral

Nov 20, 2025 | 03:00 PM
पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

Nov 20, 2025 | 02:56 PM
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित प्या गरमागरम सूप, हाडांचे आरोग्य सुधारून कायमच राहाल ठणठणीत

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित प्या गरमागरम सूप, हाडांचे आरोग्य सुधारून कायमच राहाल ठणठणीत

Nov 20, 2025 | 02:53 PM
दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

Nov 20, 2025 | 02:48 PM
Mangal Parivartan: डिसेंबरमध्ये मंगळ करणार संक्रमण, 45 दिवस या राशीच्या लोकांच्या समस्येमध्ये होणार वाढ

Mangal Parivartan: डिसेंबरमध्ये मंगळ करणार संक्रमण, 45 दिवस या राशीच्या लोकांच्या समस्येमध्ये होणार वाढ

Nov 20, 2025 | 02:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.